प्रोटॉन

प्रोटॉन हे अणूंमधील धनभारित कण असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात.एक किंवा अधिक न्यूक्लिऑन मिळून अणुकेंद्रक तयार होते. प्रोटॉनचे वस्तुमान न्यूट्रॉनपेक्षा किंचित कमी असते. प्रोटॉन जरी सहसा अणुकेंद्रात सापडत असले तरी हायड्रोजनच्या धनभारित आयन स्वरूपात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असते.

प्रोटॉन
इतिहास
यांनी सुचविला विल्यम प्राउट(१८१५)
शोधक सर अर्न्स्ट रुदरफोर्ड(१९१९)
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) फर्मिऑन
संरचना संयुक्त कण (१ डाउन, २ अप क्वार्क)
कुळ बॅरिऑन, हॅड्रॉन, न्युक्लिऑन
अन्योन्यक्रिया गुरूत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया, सशक्त अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया
चिन्ह p+, N+
प्रतिकण प्रतिप्रोटॉन
भौतिक गुणधर्म
वस्तुमान ९३८.२७२०१३(२३)MeV/c
१.६७२६२१६३७(८३)×१०-२७ कि.ग्रॅ. १.००७२७६४६६७७(१०) आ.व.ए.
विद्युतभार +१ प्र (e)
चुंबकीय आघूर्ण २.७९२८४७३५१(२८)
विद्युतभार त्रिज्या ०.८७७ fm
विद्युत द्विध्रुव मोमेंट < ५.४×१०-२४ e-cm
विद्युत ध्रुवीकरण क्षमता १.२०(६)×१०-३ fm
चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता १.९(५)×१०-४ fm
फिरक १/२
आयसोफिरक १/२
समता +१
स्थिरता/आयुर्मान २.१×१०२९ वर्षे (स्थिर)

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विष्णुनागपूरभरती व ओहोटीकुटुंबनियोजनराजकारणवचन (व्याकरण)हरितगृह वायूअमरावतीमोटारवाहनउत्पादन (अर्थशास्त्र)झी मराठीकेळमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीभारताचा भूगोलमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गतुळजाभवानी मंदिरजी-२०यवतमाळ जिल्हाइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपाटण तालुकासंत तुकारामस्त्रीवादमाणिक सीताराम गोडघाटेव्हॉलीबॉलकायदाजवाहरलाल नेहरू बंदरज्वारीराज्यसभाछत्रपती संभाजीनगर जिल्हानिवृत्तिनाथएकनाथ शिंदेउच्च रक्तदाबलोकमान्य टिळकठाणेशमीपाटण (सातारा)धान्यनाशिकघनकचरामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीज्ञानेश्वरमुघल साम्राज्यइ.स. ४४६जागतिक व्यापार संघटनाअष्टविनायकहोळीकुणबीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीराजा राममोहन रॉयमलेरियाराष्ट्रकुल परिषदमिठाचा सत्याग्रहलोकमतॐ नमः शिवायदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनअनुवादभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तरामजी सकपाळदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाबहिष्कृत भारततुषार सिंचनमहात्मा फुलेशेतीव्यापार चक्रप्रेरणागौतम बुद्धहिंदू कोड बिलमहाराष्ट्र पोलीसमासिक पाळीमराठी भाषा गौरव दिनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाबुलढाणा जिल्हाभाऊसाहेब हिरेठाणे जिल्हासोळा संस्कारकारलेलोकसंख्यासम्राट अशोक🡆 More