वस्तुमान

भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एककः किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय .

पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात.

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.hxjxndkdhsjsjdjjd

मापन

वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे.

वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजतांना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते. 

संदर्भ व नोंदी

Tags:

आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीइंग्लिश भाषाकिलोग्रॅमजडत्वभौतिकशास्त्रवस्तू (भौतिकशास्त्र)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या सरन्यायाधीशांची यादीकेंद्रशासित प्रदेशनंदुरबार लोकसभा मतदारसंघसौंदर्यासंयुक्त महाराष्ट्र समितीसंत तुकारामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीदेवेंद्र फडणवीसभारत सरकार कायदा १९१९मटकायशवंतराव चव्हाणलोकसंख्याटरबूजमहाराष्ट्र दिन२०१४ लोकसभा निवडणुकासमर्थ रामदास स्वामीचाफायशवंत आंबेडकरसूर्यमालाऔद्योगिक क्रांतीभारताच्या पंतप्रधानांची यादीभूगोलशनि (ज्योतिष)महाराष्ट्रातील किल्ले२०२४ लोकसभा निवडणुकापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतीय संस्कृतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसंदीप खरेगंगा नदीअदृश्य (चित्रपट)कापूसजिल्हा परिषदमूलद्रव्यवस्तू व सेवा कर (भारत)ह्या गोजिरवाण्या घरातझाडमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभरती व ओहोटीकिशोरवयदशरथकुंभ राससिंधु नदीदिवाळीदूरदर्शनकुटुंबनियोजनसकाळ (वृत्तपत्र)शिरूर विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्गमहाराष्ट्र विधान परिषदअमेरिकेची संयुक्त संस्थाने३३ कोटी देवजत विधानसभा मतदारसंघभारताचे सर्वोच्च न्यायालयअमरावती विधानसभा मतदारसंघकन्या रासए.पी.जे. अब्दुल कलामबलुतेदारपंचशीलजागतिक व्यापार संघटनाहत्तीतिथीशुभेच्छासह्याद्रीचातकपुणे जिल्हाअरिजीत सिंगप्रहार जनशक्ती पक्षखडकवासला विधानसभा मतदारसंघशाश्वत विकासस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकार्ल मार्क्सआचारसंहिताइंदिरा गांधीगुणसूत्रमहाराष्ट्र गीतचोळ साम्राज्यमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग🡆 More