पेरू: दक्षिण अमेरिका खंडातील एक देश

पेरूचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Perú, उच्चार ) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक देश आहे.

पेरूच्या उत्तरेला इक्वेडोरकोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.

पेरू
República del Perú
पेरूचे प्रजासत्ताक
पेरूचा ध्वज पेरूचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:
सोमोस लिब्रेस, सेआमोस्लो सीएंप्रे ('आपण स्वतंत्र आहोत, नेहमीच राहू')
पेरूचे स्थान
पेरूचे स्थान
पेरूचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लिमा
अधिकृत भाषा स्पॅनिश
इतर प्रमुख भाषा किशुआ, आयमारा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख ॲलन गार्शिया
 - पंतप्रधान होर्हे देल कास्तियो
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य स्पेनपासून 
 - घोषणा २८ जुलै १८२१ 
 - संयुक्तीकरण ९ डिसेंबर १८२४ 
 - मान्यता १४ ऑगस्ट १८७९ 
क्षेत्रफळ
 - एकूण १२,८५,२१६ किमी (२०वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.४१
लोकसंख्या
 - २०१० २,९४,९६,००० (४०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २९९.६५ अब्ज अमेरिकन डॉलर (४९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९,९८५ अमेरिकन डॉलर (९५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७२३ (उच्च) (६३ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन नुएव्हो सोल (PEN)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी-५
आय.एस.ओ. ३१६६-१ PE
आंतरजाल प्रत्यय .pe
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक [[आदिवासी]] वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. १६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर [[दक्षिण अमेरिकन]] प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.

सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, [[खाणकाम]] इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

स्पॅनिश कालखंड

भूगोल

१२,८५,२१६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या पेरू देशाच्या भौगोलिक रचनेमध्ये प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील रूक्ष व सपाट प्रदेश, आन्देस तसेच अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट जंगलांचा समावेश होतो. अ‍ॅमेझॉनचा उगम पेरूच्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो. उकायाली व मारान्योन ह्या अ‍ॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत. टिटिकाका हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात बोलिव्हियाच्या सीमेवर स्थित आहे. विषुववृत्ताच्या जवळ असून देखील पेरूमधील हवामान तीव्र नाही.

चतुःसीमा

पेरूच्या उत्तरेला इक्वेडोरकोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.

राजकीय विभाग

पेरू देश एकूण २५ प्रदेश व लिमा ह्या प्रांतामध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

सुमारे २.९५ कोटी (दक्षिण अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर) लोकसंख्या असलेल्या पेरू देशामधील ७५% जनता शहरांमध्ये राहते. लिमा, अरेकिपा, त्रुहियो, चिक्लायो ही येथील प्रमुख शहरे आहेत.

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

=धर्म

प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात. 

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

बाह्य दुवे

पेरू: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

(पेरू हे एक फळ आहे. )

Tags:

पेरू इतिहासपेरू भूगोलपेरू समाजव्यवस्थापेरू =धर्मपेरू राजकारणपेरू अर्थतंत्रपेरू संदर्भपेरू बाह्य दुवेपेरू बाह्य दुवेपेरूEs - República del Perú.oggइक्वेडोरकोलंबियाचिलेदक्षिण अमेरिकादेशप्रशांत महासागरबोलिव्हियाब्राझिलस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाटलीभाऊराव पाटीलअकोला जिल्हामांजरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळज्योतिबा मंदिरतणावमाहिती अधिकारसंग्रहालयनामपुणेभरती व ओहोटीमहाराष्ट्रातील घाट रस्तेव्यापार चक्रहातकणंगले विधानसभा मतदारसंघकोटक महिंद्रा बँकसिंधु नदीमटकाबहिणाबाई पाठक (संत)मुळाक्षरकिरवंतधनगरकापूसबुलढाणा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील किल्लेसुजात आंबेडकरनिलेश लंकेअलिप्ततावादी चळवळअमोल कोल्हेदौंड विधानसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीश्रीपाद वल्लभविमापरभणी विधानसभा मतदारसंघपृथ्वीचे वातावरणचलनवाढसम्राट हर्षवर्धनत्रिरत्न वंदनाहातकणंगले लोकसभा मतदारसंघबंगालची फाळणी (१९०५)जळगाव लोकसभा मतदारसंघकॅमेरॉन ग्रीननीती आयोगभारतीय निवडणूक आयोगछावा (कादंबरी)सत्यशोधक समाजलोकशाहीगोंदवलेकर महाराजबीड लोकसभा मतदारसंघअदृश्य (चित्रपट)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळस्त्रीवादछत्रपती संभाजीनगर जिल्हान्यूटनचे गतीचे नियमश्रीधर स्वामीधर्मो रक्षति रक्षितःजिंतूर विधानसभा मतदारसंघमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथदीपक सखाराम कुलकर्णीअकबरहिंगोली जिल्हागौतम बुद्धजागतिक पुस्तक दिवससमर्थ रामदास स्वामीमुंबई उच्च न्यायालयमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमूळ संख्याउंबरगायत्री मंत्रज्यां-जाक रूसोसंगणक विज्ञानधोंडो केशव कर्वेवेदसमासगावभाषालंकार🡆 More