पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष

पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de Perú), हे आधिकारिकपणे पेरू प्रजासत्ताकचे अध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de la República del Perú) आणि पेरू सरकारचे प्रमुख आहेत.

तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रकरणात पेरू प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.

पेरू गणराज्यचे राष्ट्राध्यक्ष
Presidente de la República del Perú
पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष
राष्ट्रपती मानदंड
पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
Martín Vizcarra

२३ मार्च २०१८ पासून
शैली महामहीम (His Excellency)
निवास सरकारी पॅलेस (पेरू)
मुख्यालय सरकारी पॅलेस (पेरू)
नियुक्ती कर्ता पेरूव्हियन सार्वत्रिक निवडणूक, २०१६
कालावधी ५ वर्षे
पहिले अधिकारी José de San Martín (de facto)
José de la Riva Agüero (first to bear the title)
निर्मिती 28 फेब्रुवारी 1823
परंपरा पेरूचे उपाध्यक्ष
उपाधिकारी पेरूचे उपाध्यक्ष
संकेतस्थळ www.presidencia.gob.pe

राष्ट्रपती पदाची मुदत आणि संक्रमण

साधारणपणे राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांच्या मुदतीसाठी निवडून येतात. परंतु त्यांना तात्काळ होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी नसते. पूर्ण मुदतीसाठी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माजी अध्यक्ष पुन्हा निवडणुकीत भाग घेउ शकतात.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रकाश आंबेडकररमाबाई रानडेरोहित शर्मालोकसभामानवी हक्कइतर मागास वर्गज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिककर्कवृत्तराष्ट्रीय सभेची स्थापनाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभगतसिंगमिठाचा सत्याग्रहमराठी साहित्यराजकीय पक्षभारद्वाज (पक्षी)रक्तगटभूगोलगौतम बुद्धांचे कुटुंबवस्तू व सेवा कर (भारत)आळंदीमहाराष्ट्रातील पर्यटनमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गगुजरातबुद्धिबळरयत शिक्षण संस्थाहिंदू लग्नरेबीजश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीभारताचा स्वातंत्र्यलढाश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठजागतिक बँकविधानसभा आणि विधान परिषदकेरळमहेंद्रसिंह धोनीशंकर आबाजी भिसेवंजारीभारताचे सर्वोच्च न्यायालयराष्ट्रीय महामार्गआंबेडकर जयंतीअंदमान आणि निकोबारद्रौपदी मुर्मूभारतीय रुपयावातावरणभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीजागतिक तापमानवाढजलप्रदूषणविल्यम शेक्सपिअरपरमहंस सभाइडन गार्डन्समुख्यमंत्रीमहाराष्ट्रातील घाट रस्तेमाळीहोमरुल चळवळआर्थिक विकासचीनभारतीय प्रजासत्ताक दिनभोई समाजमुंबई शहर जिल्हानेपाळन्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्राचा भूगोलइंडियन प्रीमियर लीगकोकण रेल्वेभूकंपगणपती स्तोत्रेनरसोबाची वाडीक्षत्रियमारुती चितमपल्लीगायबहावाभारताचे उपराष्ट्रपतीचंद्रमुखी (मराठी चित्रपट)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षजागतिक महिला दिनब्रिज भूषण शरण सिंगईशान्य दिशाहोमिओपॅथीशाहू महाराज🡆 More