पिक्सार

पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् (/ˈpɪksɑːr/)हा एक अमेरिकन संगणक अ‍ॅनिमेशन चित्रपटनिर्मिती स्टुडिओ आहे.

त्याच्या गंभीर आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी संगणक अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी हा स्टुडिओ प्रसिद्ध आहे. सामान्यतः फक्त पिक्सार म्हणून ओळखला जातो.

पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओ
पिक्सार
प्रसिद्ध कामे टॉय स्टोरी(१,२,३),कार्स्(१,२),अ बग्स लाइफ, वाल-ई,ईत्यादी.
पुरस्कार १६ अ‍ॅकडॅमी,७ गोल्डन ग्लोब,३ ग्रामी, ईत्यादी.
संकेतस्थळ
पिक्सार.कॉम

कॅलिफोर्नियाच्या एमरीविले येथे स्थित आहे आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या वॉल्ट डिस्ने स्टुडिओची उपकंपनी आहे.

या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍कॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.

चित्रपट

पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केली आहे. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ला टॉय स्टोरी या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधील टॉय स्टोरी २ , इ.स. २००१ मधील मॉन्स्टर्स इंक, इ.स. २००३ मधील फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधील द इनक्रेडिबल्स, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधील वॉल-इ , इ.स. २००९ मधे अप , इ.स. २०१० मधे टॉय स्टोरी ३ आणि इ.स. २०११ मधील कार्स २ हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील टॉय स्टोरी ३ य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थसंकल्पकेळरावणजागतिक व्यापार संघटनाऔंढा नागनाथ मंदिरमहाराष्ट्रातील किल्लेभोपाळ वायुदुर्घटनातिरुपती बालाजीबौद्ध धर्मदीपक सखाराम कुलकर्णीइंदिरा गांधीसमीक्षामाती प्रदूषणलोकसभा सदस्यअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीअरिजीत सिंगवर्षा गायकवाडनागपूरभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमहाराष्ट्रामधील जिल्हेतोरणामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीधुळे लोकसभा मतदारसंघकन्या रासपुणेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्र दिनशिवजालना जिल्हाश्रीधर स्वामीविरामचिन्हेशाळाबिरसा मुंडाकामगार चळवळनांदेड जिल्हासावता माळीदिवाळीकोटक महिंद्रा बँककालभैरवाष्टकमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्राचे राज्यपालभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराहुल कुलमहात्मा गांधीलोकमतप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्र गीतगुणसूत्रजागतिक तापमानवाढगालफुगीरक्षा खडसेसम्राट हर्षवर्धनभारतीय प्रजासत्ताक दिनअष्टांगिक मार्गझाडपंचशीलहातकणंगले लोकसभा मतदारसंघरोहित शर्मामासिक पाळीगाडगे महाराजबडनेरा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रभारतातील जातिव्यवस्थाव्यवस्थापनठाणे लोकसभा मतदारसंघभारताची अर्थव्यवस्थाअजिंठा-वेरुळची लेणीशनि (ज्योतिष)कुर्ला विधानसभा मतदारसंघवेरूळ लेणीप्राथमिक आरोग्य केंद्रपारू (मालिका)गहूवस्तू व सेवा कर (भारत)मधुमेहसोयाबीनबाळ ठाकरे🡆 More