नूडल्स

नूडल्स हा एक खाद्यपदार्थ आहे.

भिजवलेल्या पिठाचा गोळा करून त्याला शेवयांचा आकार देऊन नूडल्स तयार केल्या जातत. हा जगभरातील एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. नूडल्स पासून विविध पाककृती तयार केल्या जातात. प्रामुख्याने चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, इटली येथील नूडल्स प्रसिद्ध आहेत. या देशांमध्ये प्रमुख भोजनात नूडल्सच्या पाककृती सेवन केल्या जातात.

नूडल्स
चायनीज नूडल्स आणि भात

वापरण्याच्या पद्धती

नूडल्स या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतल्या जातात. शिजविण्याची प्रक्रिया करताना त्यात मीठतेल घातले जाते. नंतर त्या चाळणीवर काढून घेऊन त्यावर गार पाणी वा बर्फ़ाचे पाणी ओतले जाते. यामुळे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि नूडल्स मोकळ्या व्हायला मदत होते. यानंतर शिजलेल्या तयार नूडल्स वापरून विविध पाककृती केल्या जातात.

व्युत्पत्ती

जर्मन शब्द नुडेल यावरून नूडल्स हा शब्द प्रचारात आला असे मानले जाते.

इतिहास

हान साम्राज्याच्या काळात नूडल्स या मानवी भोजनातील प्रमुख आहार होत्या असे ग्रांथिक विवेचन आढळून येते. चीन मध्ये सुमारी ४,००० वर्षे प्राचीन असा नूडल्सचा यासंदर्भात सापडतो.यासाठी पुरातत्त्वीय उखनानांचा पुरावा दिला जातो.मिलेट या धान्यापासून तयार केलेल्या नूडल्स या उत्खननात सापडल्या आहेत. आधुनिक काळात नूडल्स तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध बदल चिडून येतात.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

नूडल्स वापरण्याच्या पद्धतीनूडल्स व्युत्पत्तीनूडल्स इतिहासनूडल्स चित्रदालननूडल्स संदर्भनूडल्सइटलीकोरियाचीनजपानव्हिएतनाम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)भारतीय जनता पक्षभारत सरकार कायदा १९१९समर्थ रामदास स्वामी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसूत्रसंचालनअष्टविनायकमहाराष्ट्रातील घाट रस्तेभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळएकनाथसिंधु नदीदिल्ली कॅपिटल्समानवी शरीरलता मंगेशकरराशीपारू (मालिका)जालना लोकसभा मतदारसंघशाश्वत विकासध्वनिप्रदूषणभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितावंजारीउदयनराजे भोसलेमूळ संख्यातिरुपती बालाजीनरसोबाची वाडीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेआरोग्यहिंदू लग्नभीमराव यशवंत आंबेडकरनैसर्गिक पर्यावरणमातीपूर्व दिशाशरद पवारफुटबॉलबीड लोकसभा मतदारसंघशब्द सिद्धीतुतारीजायकवाडी धरणखडकवासला विधानसभा मतदारसंघछावा (कादंबरी)महाराष्ट्राचा इतिहासपृथ्वीचे वातावरणविशेषणउत्तर दिशापोक्सो कायदाभारतआंबेडकर जयंतीसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगधृतराष्ट्ररायगड (किल्ला)कुणबीरामदास आठवलेभरड धान्यसंख्याउचकीमानवी विकास निर्देशांकसोलापूर जिल्हागुकेश डीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठभाऊराव पाटीलबहिणाबाई चौधरीजय श्री रामजेजुरीसुजात आंबेडकरवि.वा. शिरवाडकरजिजाबाई शहाजी भोसलेभारतरत्‍नसंयुक्त महाराष्ट्र चळवळदीपक सखाराम कुलकर्णीप्रणिती शिंदेसूर्यनमस्कारउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९🡆 More