नालंदा: प्राचीन शहरांपैकी एक बौद्धविहार

नालंदा हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक होते.

ते सध्याच्या बिहार राज्यात येते. याठिकाणीच नावाजलेले नालंदा विद्यापीठही होते. बिहारमध्ये नालंदा या नावाने जिल्हा असून त्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बिहार शरीफ हे आहे.

नालंदा is located in बिहार
नालंदा
नालंदा
नालंदाचे बिहारच्या नकाशावरील स्थान

इतिहास

नालंदा हा मुख्यतः बौद्धविहार होता. बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याचे ते एक केंद्र होते; त्यामुळे शेकडो बौद्धभिक्षू या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी येत. येथे सर्व विद्या, सर्व शास्त्रे यांचे शिक्षण मिळत असे. या विद्यापीठाला तसेच तोलामोलाचे आचार्य लाभले. त्यापैकी काही प्रसिद्ध नावे - नागार्जुन, असंग, शीलभद्र, धर्मपाल, चंद्रपाल, जिनमित्र अशी आहेत. या विद्यापीठाचे अनेक आचार्य देशोदेशी जाऊन बौद्ध धर्मप्रसाराचे काम करीत होते. शांतरक्षित, पद्मसंभव, कमलशील, स्थिरमती हे तिबेटला गेले. कुमारजित, परमार्थ, शुभकर, धर्मदेव हे चीन व कोरियाला गेले व या विद्यापीठाची कीर्ती सर्वत्र पसरली.

हे सुद्धा पहा

Tags:

नालंदा जिल्हाबिहारबिहार शरीफभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रवींद्रनाथ टागोरनिष्कर्षसकाळ (वृत्तपत्र)बहिर्जी नाईकअतिसारघोडाशेळी पालनछत्रपतीफैयाजपारिजातकउदयनराजे भोसलेकावीळऔरंगजेबधबधबानिवडणूकनिसर्गभारतीय नियोजन आयोगमराठा आरक्षणसावित्रीबाई फुलेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिकभोपाळ वायुदुर्घटनाजागतिक लोकसंख्यासमुपदेशनमाळीअलिप्ततावादी चळवळमुरूड-जंजिरानिलगिरी (वनस्पती)भारतीय पंचवार्षिक योजनाअरविंद केजरीवालआवळाइंडियन प्रीमियर लीगमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेॐ नमः शिवायमराठी भाषाना.धों. महानोरखडकताराबाईकादंबरीएकनाथ शिंदेलिंबूयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघविष्णुहिंदी महासागरऑलिंपिकविरामचिन्हेरमाबाई रानडेभारताचा इतिहासलोकशाहीमहाराष्ट्र गीतढेमसेलोहगडनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकोल्हापूरशिवसेनाघोणसहिंदू धर्मपवन ऊर्जासम्राट हर्षवर्धनलोकमततुकडोजी महाराजविनायक मेटेसनरायझर्स हैदराबाद २०२२ संघअकबरबाजरीबच्चू कडूफुफ्फुसअष्टविनायकपंढरपूरटेबल टेनिसवित्त आयोगसहकारी संस्थामण्यारअळीवदहशतवाद🡆 More