दुसरा निकोलस, रशिया

दुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स.

१८६८">इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इतर रशियन राजांप्रमाणे त्याला झार (जरी रशियाने झारवाद १७२१ला बंद केला होता) पद प्राप्त झाले. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसऱ्या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.

दुसरा निकोलाय
झार
दुसरा निकोलस, रशिया
दुसरा निकोलाय
अधिकारकाळ २० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७
राज्याभिषेक १४ मे, इ.स. १८९६
पूर्ण नाव निकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह
जन्म ६ मे, इ.स. १८६८
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यू १७ जुलै, इ.स. १९१८
येकातेरीनबर्ग, सोव्हिएत संघ
पूर्वाधिकारी अलेकझांडर तिसरा
वडील अलेकझांडर तिसरा
आई मारिया फेडोरोव्हना
पत्नी हेसेची अलेक्झांड्रा
राजघराणे रोमानोव्ह

Tags:

इ.स. १८६८इ.स. १९१८जुलै १७झारपोलंडफिनलंडमे १८रशियन भाषारशियन राज्यक्रांतीरशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आरोग्यओमराजे निंबाळकरसमीक्षाआंब्यांच्या जातींची यादीनीती आयोगटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपरभणी विधानसभा मतदारसंघचांदिवली विधानसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)जागतिक व्यापार संघटनाजालना जिल्हाअलिप्ततावादी चळवळअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमहाराष्ट्र विधानसभाविठ्ठलराव विखे पाटीलमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपृथ्वीअष्टविनायकबावीस प्रतिज्ञातूळ रासअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षकावीळमानवी शरीरए.पी.जे. अब्दुल कलामएकांकिकारमाबाई आंबेडकरचोखामेळाहिंदू लग्ननवनीत राणामहाराष्ट्रातील राजकारणधोंडो केशव कर्वेफुटबॉलधाराशिव जिल्हापानिपतची तिसरी लढाईसाहित्याचे प्रयोजनसविता आंबेडकरपरातकडुलिंबभारताची अर्थव्यवस्थाजिल्हा परिषदसुषमा अंधारेव्यापार चक्रनांदेड जिल्हामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीसेंद्रिय शेतीकुष्ठरोगप्रणिती शिंदेहनुमानमधुमेहकुर्ला विधानसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघलोकसभा सदस्यकोल्हापूर जिल्हाभारतातील सण व उत्सवअर्जुन पुरस्कारभारतातील राजकीय पक्षतमाशादौंड विधानसभा मतदारसंघसर्वनामवर्धा विधानसभा मतदारसंघभारतीय संसदसाईबाबासुधा मूर्तीभोवळरायगड लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबखरस्त्री सक्षमीकरणमुंजप्रेमानंद गज्वीमराठी साहित्यराष्ट्रवादी काँग्रेस पक्षइतिहासअदृश्य (चित्रपट)🡆 More