दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (लोकप्रिय संक्षेप: डी.डी.एल.जे) हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे.

आदित्य चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
दिग्दर्शन आदित्य चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
जावेद सिद्दिकी
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
अमरीश पुरी
फरीदा जलाल
अनुपम खेर
गीते आनंद बक्षी
संगीत जतिन-ललित
पार्श्वगायन उदित नारायण, लता मंगेशकर, कुमार सानू, आशा भोसले, अभिजीत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २० ऑक्टोबर १९९५
अवधी १८९ मि.
निर्मिती खर्च ४ कोटी
एकूण उत्पन्न १२२ कोटी

कलाकार

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

एकूण १० फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा ह्या बाबतीत बॉलिवूडमध्ये देवदास सोबत दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावर ११ पुरस्कार मिळवणारा ब्लॅक हा चित्रपट आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

बाह्य दुवे

Tags:

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे कलाकारदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पुरस्कारदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे बाह्य दुवेदिलवाले दुल्हनिया ले जायेंगेआदित्य चोप्राकाजोलपुरस्कारबॉलिवूडभारतशाहरूख खान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात आसरागूगलश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीरमाबाई आंबेडकरतलाठी कोतवालमुलाखतनागपूरशनि शिंगणापूरसंत जनाबाईप्रतापगडविठ्ठलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेलिंगायत धर्ममहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीइंदिरा गांधीकुंभ रासतानाजी मालुसरेकोकणॐ नमः शिवायतोरणाऋषी सुनकपन्हाळामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविराट कोहलीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीरायगड (किल्ला)यकृतसंत बाळूमामाकोल्हापूरजाहिरातभारतातील राजकीय पक्षकृष्णविधान परिषदगुप्त साम्राज्यसम्राट अशोकमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीभारताची जनगणना २०११पृथ्वीचे वातावरणबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरजालियनवाला बाग हत्याकांडसंयुक्त राष्ट्रेजेजुरीशमीमण्यारनक्षत्रसोलापूररतन टाटाशाश्वत विकासविदर्भभीमराव यशवंत आंबेडकरजागतिक कामगार दिनस्टॅचू ऑफ युनिटीमहाभारतजायकवाडी धरणभारतीय निवडणूक आयोगपुरस्कारजवाहर नवोदय विद्यालयअरविंद घोषसोळा संस्कारभारतीय संसदकुत्रास्वादुपिंडमुरूड-जंजिरामुंबई उपनगर जिल्हाआदिवासीहडप्पा संस्कृतीगणपतीपुळेरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमिठाचा सत्याग्रहमाती प्रदूषणलक्ष्मीकर्ण (महाभारत)चित्तातरसट्रॅक्टरचिपको आंदोलनराज्यपाल🡆 More