तमिळनाडू विधानसभा

तमिळनाडू विधानसभा (तमिळ: தமிழ்நாடு சட்டமன்றம்) हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे.

তামিলনাড়ু বিধানসভা (bn); Assemblée législative du Tamil Nadu (fr); தமிழ்நாடு சட்டமன்றம் (ta); Tamil Naduko Biltzarra (eu); האסיפה המחוקקת של טמיל נאדו (he); Wetgevende Vergadering van Tamil Nadu (nl); Assemblea Legislativa de Tamil Nadu (ca); तमिळनाडू विधानसभा (mr); తమిళనాడు శాసనసభ (te); तमिलनाडु विधान सभा (hi); Tamil Nadu Legislative Assembly (en); Թամիլ Նադուի օրենսդիր ժողով (hy); タミル・ナードゥ州議会 (ja); तमिल नाडु विधानसभा (awa) unicameral legislature of the Indian state of Tamil Nadu (en); भारताच्या तामिळनाडू राज्याचे एकसदनी विधानमंडळ (mr) Tamil Nadu Legislature (en); タミルナドゥ立法議会の, タミルナドゥ立法議会選挙 (ja); தமிழ் நாடு சட்டமன்றப் பேரவை, தமிழ்நாடு சட்டப்பேரவை, சட்டமன்றம், தமிழக சட்டமன்றம் (ta)

२३५ आमदारसंख्या असलेल्या तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चेन्नईमधील फोर्ट सेंट जॉर्ज ह्या ऐतिहासिक इमारतीमधून चालते. अण्णा द्रमुक पक्षाचे पी. धनपाल विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम हे विधानसभेचे नेते आहेत.

तमिळनाडू विधानसभा 
भारताच्या तामिळनाडू राज्याचे एकसदनी विधानमंडळ
तमिळनाडू विधानसभा
तमिळनाडू विधानसभा
माध्यमे अपभारण करा
तमिळनाडू विधानसभा  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Tamil Nadu
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागतमिळनाडू
अधिकृत संकेतस्थळ
१३° ०४′ ५३.४″ N, ८०° १७′ ०८.५२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
तमिळनाडू विधानसभा
तमिळनाडू सरकारची मुद्रा
तमिळनाडू विधानसभा
चेन्नईमधील फोर्ट सेंट जॉर्ज

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे तमिळनाडू विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ११८ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १४वी विधानसभा २०१६ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. डिसेंबर २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता ह्यांचा मृत्यू झाल्यामुळे पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदावर आले.

सद्य विधानसभेची रचना

पक्ष जागा
अण्णा द्रमुक १३६ ज्यापैकी १ जागा रिकामी (जयललिता ह्यांच्या निधनामुळे)
द्रमुक ८९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
इंडियन युनियन मुस्लिम लीग

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

अण्णा द्रमुकओ. पन्नीरसेल्वमचेन्नईतमिळ भाषातमिळनाडूतमिळनाडूचे मुख्यमंत्रीफोर्ट सेंट जॉर्ज, चेन्नईभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रेमानंद महाराजभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीपु.ल. देशपांडेप्रल्हाद केशव अत्रेधृतराष्ट्रमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगकुपोषणध्वनिप्रदूषणशाश्वत विकास ध्येयेआर्थिक विकासचंद्रक्षय रोगबिरसा मुंडाविराट कोहलीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघगुरू ग्रहजीवनसत्त्वसविता आंबेडकरगोपीनाथ मुंडेमहारसोळा संस्कारहिंदू तत्त्वज्ञानभारताच्या सरन्यायाधीशांची यादीब्रिक्समहाराष्ट्र दिनलातूर लोकसभा मतदारसंघसैराटपरभणी जिल्हामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीतुतारीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९केंद्रशासित प्रदेशसामाजिक समूहदलित एकांकिकारोजगार हमी योजनाविरामचिन्हेसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र पोलीसविशेषणभारतीय रेल्वेतरससंत जनाबाईरक्षा खडसेसातारा लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)वंचित बहुजन आघाडीमावळ लोकसभा मतदारसंघफिरोज गांधीडाळिंबनागरी सेवाताराबाईछत्रपती संभाजीनगरतिरुपती बालाजीप्रतिभा पाटीलदूरदर्शनरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेधनु रासइतर मागास वर्गज्ञानेश्वरकुर्ला विधानसभा मतदारसंघसुषमा अंधारेनवग्रह स्तोत्रसकाळ (वृत्तपत्र)भारतीय आडनावेभारताचे पंतप्रधानराशीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हापेशवेउदयनराजे भोसलेमराठवाडापानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाचोळ साम्राज्यशीत युद्ध🡆 More