टोनी मॉरिसन

टोनी मॉरिसन (१८ फेब्रुवारी, इ.स.

१९३१">इ.स. १९३१:लोरेन, ओहायो - ) ही एक अमेरिकन लेखिका आहे. वंशाने आफ्रिकन अमेरिकन असलेल्या मॉरिसनने आजवर अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तिच्या साहित्यामधील योगदानासाठी मॉरिसनला १९८८ साली पुलित्झर पुरस्कार तर १९९३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

टोनी मॉरिसन
टोनी मॉरिसन

हिचे जन्मनाव क्लोए आर्डेलिया वॉफर्ड आहे.

मॉरिसन अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये साहित्याची प्राध्यापिका आहे.

बाह्य दुवे

मागील
डेरेक वॉलकॉट
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९९३
पुढील
केन्झाबुरो ओए

Tags:

अमेरिकाआफ्रिकन अमेरिकनइ.स. १९३१ओहायोपुलित्झर पुरस्कारलेखकसाहित्यातील नोबेल पारितोषिक१८ फेब्रुवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पानिपतची पहिली लढाईसूर्यनमस्कारमराठी भाषागालफुगीखाजगीकरणघोरपडउत्तर दिशापहिले महायुद्धघनकचरायकृतसेंद्रिय शेतीभूतविशेषणसुप्रिया सुळेब्रिक्सरक्षा खडसेसुभाषचंद्र बोसमहाराष्ट्र दिनशब्द सिद्धीनंदुरबार लोकसभा मतदारसंघनाथ संप्रदायमराठा घराणी व राज्येथोरले बाजीराव पेशवेराजकारणखासदारअकोला जिल्हादिवाळीमौर्य साम्राज्यमुंजबुद्धिबळसमीक्षागांडूळ खततरसपश्चिम महाराष्ट्रदक्षिण दिशाअहवालबसवेश्वरसदा सर्वदा योग तुझा घडावातिसरे इंग्रज-मराठा युद्धआनंद शिंदेकामगार चळवळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजवाहरलाल नेहरूहस्तमैथुनरक्तगटमराठी संतअजिंठा-वेरुळची लेणीवृषभ रासऊसस्वच्छ भारत अभियानज्योतिबाभारताचे उपराष्ट्रपतीरायगड जिल्हाचातकपुणे करारदत्तात्रेयकृष्णा नदीशिवनेरीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळसिंधुताई सपकाळगोपीनाथ मुंडेसकाळ (वृत्तपत्र)तुकडोजी महाराजराजकीय पक्षबाबासाहेब आंबेडकरधाराशिव जिल्हागोंधळनातीभारताचा इतिहासइतिहासाच्या अभ्यासाची साधनेदूरदर्शन२०२४ मधील भारतातील निवडणुकाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसतरावी लोकसभापानिपतची तिसरी लढाईनिसर्ग🡆 More