उपग्रह टायटन: शनीचा सर्वात मोठा चंद्र

टायटन (रोमन: Titan ; ग्रीक: Τῑτάν) हा शनीचा सर्वांत मोठा उपग्रह असून नैसर्गिक उपग्रहांमध्ये घन वातावरण असणारा एकमेव उपग्रह आहे.

१६५५ साली ख्रिस्तियान ह्युजेन्स या डच खगोलशास्त्रज्ञाने हा उपग्रह शोधला. टायटनवरील वातावरण थंड, म्हणजे उणे १७९ अंश सेंटिग्रेड तापमानाचे आहे. त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळ आणि शनीभोवती फिरण्याचा परिभ्रमण काळ सारखाच, म्हणजे १६ दिवसांचा आहे. टायटनवर पाण्याऐवजी मिथेन आणि इथेनच्या रूपात द्रवरूप कर्बोदकांचे अस्तित्व आढळते.

टायटन
उपग्रह टायटन: शनीचा सर्वात मोठा चंद्र
नैसर्गिक रंगामध्ये टायटन
कक्षीय गुणधर्म
अर्धदीर्घ अक्ष: १२,२१,८७० किमी
वक्रता निर्देशांक: ०.०२८८
परिभ्रमण काळ: १५.९४५ दिवस
कक्षेचा कल: ०.३४८५४°
कोणाचा उपग्रह: शनी


Tags:

ग्रीक भाषारोमन लिपीशनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीपोलीस महासंचालकसोनिया गांधीभारताचे सर्वोच्च न्यायालयसमुपदेशनविनयभंगतरसभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीरतन टाटाराजकीय पक्षनवरी मिळे हिटलरलागहूरामटेक लोकसभा मतदारसंघविशेषणआंबेडकर जयंतीनाशिक लोकसभा मतदारसंघबीड जिल्हाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रराजरत्न आंबेडकरऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलमराठा आरक्षणशिरूर लोकसभा मतदारसंघविठ्ठलचंद्रगुप्त मौर्यज्योतिबाविरामचिन्हेमुलाखतमाती प्रदूषणअजित पवारकोरफडबाळअजिंठा लेणीगणितज्वारीमासिक पाळीसोलापूरजिल्हाधिकारीमराठी संतमाहितीजालना जिल्हामहालक्ष्मीभारताची संविधान सभामानवी शरीरसोनेभीमराव यशवंत आंबेडकरउमरखेड विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रामिया खलिफाआईदूरदर्शनभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीभारतीय संसदवाघमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमण्यारपुरस्कारवातावरणनातीबारामती विधानसभा मतदारसंघप्रेमानंद महाराजअमरावती विधानसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातविठ्ठल रामजी शिंदेदुसरे महायुद्धप्राजक्ता माळीमहाराष्ट्राचे राज्यपालभोवळबसवेश्वरमहेंद्र सिंह धोनीज्योतिबा मंदिरमटकावि.स. खांडेकरसुधा मूर्तीअर्थसंकल्पगणपती स्तोत्रेजया किशोरी🡆 More