जिमी वेल्स (इंग्लिश: Jimmy Wales ;) (ऑगस्ट ७, इ.स.
१९६६">इ.स. १९६६ - हयात) हे एक अमेरिकन उद्योगपती व विकिपीडियाचे सह-संस्थापक आणि साहाय्यक आहेत.
जिमी वेल्स | |
---|---|
जन्म | ७ ऑगस्ट १९६६ |
टोपणनावे | जिंबो |
संकेतस्थळ http://jimmywales.com/ |
वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल ह्या शहरात झाला. त्यांनी वित्तशास्त्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. २००१ साली त्यांनी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article जिमी वेल्स, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.