जामताडा जिल्हा: झरखंडचा एक जिल्हा

जामताडा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे.

२६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी जामताडा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

जामताडा जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
जामताडा जिल्हा चे स्थान
जामताडा जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय जामताडा
क्षेत्रफळ
 - एकूण १,८०२ चौरस किमी (६९६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,९१,०४२ (२०११)
-लोकसंख्या घनता ४३९ प्रति चौरस किमी (१,१४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६३.७३%
-लिंग गुणोत्तर ९५४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ डुमका

बाह्य दुवे

Tags:

जिल्हाझारखंडडुमका जिल्हाभारतभारताची राज्ये आणि प्रदेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उच्च रक्तदाबमाती प्रदूषणभारतातील जागतिक वारसा स्थानेमांजरकोल्हापूरविनायक दामोदर सावरकरकटक मंडळनरसोबाची वाडीमंदार चोळकरहडप्पा संस्कृतीचवदार तळेदिशाक्रियापदभारतीय हवामानपूर्व आफ्रिकानासापुरस्कारटोमॅटोमुलाखतभारत सरकार कायदा १९३५कालिदासगेटवे ऑफ इंडियालोकसंख्यावर्धमान महावीरइंग्लंड क्रिकेट संघविटी-दांडूहरितक्रांतीबिबट्यावेरूळची लेणीती फुलराणीसूर्यनमस्कारराजरत्न आंबेडकरसायली संजीवभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमुखपृष्ठभारताची अर्थव्यवस्थाखेळजन गण मनऊसशाश्वत विकास ध्येयेभरतनाट्यम्अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदपृष्ठवंशी प्राणीराजपत्रित अधिकारीसमर्थ रामदास स्वामीइजिप्तघोणसकर्नाटकभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपपईभारताचा स्वातंत्र्यलढानगर परिषदतापी नदीजेजुरीपर्यटनबैलगाडा शर्यतभाषालंकारऑलिंपिक खेळात भारतजाहिरातपक्ष्यांचे स्थलांतरमहासागरसंयुक्त राष्ट्रेप्रार्थना समाजराज्यपालमिठाचा सत्याग्रहरुईदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनहैदराबाद मुक्तिसंग्रामगोपाळ गणेश आगरकरसिंधुताई सपकाळकीटककोकण रेल्वेविनोबा भावेभगवानगडभारताच्या सरन्यायाधीशांची यादीरमाबाई आंबेडकरनांदेडनाशिक जिल्हा🡆 More