जळू

जळवा या ॲनेलिडा संघातील हिरुडिनिया वर्गातील जीव आहेत.

बहुतेक जळवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत; पण काही समुद्रातील माशांच्या, कूर्मांच्या किंवा क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांच्या शरीरावर परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात व काही जमिनीवर दमट किंवा दलदलीच्या जागी राहतात. त्यांच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकावर एकेक शोषक (द्रव पदार्थ ओढून घेणारा अवयव) असून त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता आणि संचलनाकरिता होतो.

जळू
Silurian–Recent
PreЄ
Є
O
S
D
C
P
T
J
K
Pg
N
हिरुडो मेडिसिनालिस
हिरुडो मेडिसिनालिस
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: ॲनेलिडा
जात: क्लिटेलाटा
वर्ग: हिरुडिनिया

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा करताना रक्तमोक्षणासाठी काही ठिकाणी जळवांचा उपयोग केला जातो.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पृथ्वीचे वातावरणआरोग्यकार्ल मार्क्सराष्ट्रपती राजवटधर्मो रक्षति रक्षितःरतिचित्रणटरबूजशंकर पाटीलकेदारनाथ मंदिरबाजरीध्वनिप्रदूषणराज्यपालभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीबुध ग्रहगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीपर्यटनमण्याररायगड जिल्हामुख्यमंत्रीकांजिण्यामासासोलापूर जिल्हामुघल साम्राज्यदादासाहेब फाळके पुरस्कारब्रह्मदेवदहशतवाद विरोधी पथकबेकारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाहिमोग्लोबिनविटी-दांडूऑक्सिजनबैलगाडा शर्यतकिशोरवयपेशवेखडकमोरमहानुभाव पंथऑलिंपिक खेळात भारतज्ञानेश्वरीसंदेशवहनचाफालता मंगेशकरराजगडआदिवासी साहित्य संमेलनवसंतराव नाईकराहुल गांधीआयुर्वेदविशेषणभारतीय स्वातंत्र्य दिवसनिवृत्तिनाथमेंदूसांडपाणीपंचायत समितीचंद्रगुप्त मौर्यहळदताज महालभारताची राज्ये आणि प्रदेशगिटारमहाराणा प्रतापकटक मंडळसंशोधनशेतीरत्‍नागिरी जिल्हासम्राट अशोक जयंतीजागतिक व्यापार संघटनाभारतातील जिल्ह्यांची यादीकायथा संस्कृतीमराठी भाषा गौरव दिनजवाहरलाल नेहरू बंदरबायोगॅसहोमरुल चळवळमानवी हक्करक्तएकविराभारतीय हवामानमिठाचा सत्याग्रहमूळव्याधगृह विभाग, महाराष्ट्र शासन🡆 More