जयवर्मन तिसरा

जयवर्मन तिसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៣; ?? - इ.स.

८७७">इ.स. ८७७) हा ख्मेर राजवंशाचा दुसरा सम्राट होता. या साम्राज्याच्या स्थापक दुसऱ्या जयवर्मनचा मुलगा असलेल्या या राजबद्दल इतिहासात कमी माहिती आढळते.

प्रासाद शकमधील वर्णनानुसार "एकदा हा हत्तींची शिकार करण्यास गेला असता हत्ती त्याच्या कचाट्यातून निसटला तेव्हा आकाशवाणी झाली की जर त्याने (जयवर्मनाने) अभयारण्ये उभारली तर त्याला तो हत्ती मिळेल."

जयवर्मनने इ.स. ८७५मध्ये इंद्रपूर (आताचे क्वांग नाम) येथे आपली राजधानी उभारली.

जयवर्मन इ.स. ८७७मध्ये मृत्यू पावला. याचा मृत्यू हत्तींचा पाठलाग करीत असताना झाला असावा अशी समजूत आहे.

याच्यानंतर इंद्रवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.

संदर्भ आणि नोंदी

इतर संदर्भ

  • ब्रिग्स, लॉरेन्स पामर. द एन्शियंट ख्मेर एम्पायर. अमेरिकन फिलॉसोफिकल सोसायटीची कागदपत्रे, १९५१.
  • हिगहॅम, चार्ल्स. द सिव्हिलायझेशन ऑफ आंगकोर. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस, २००१.


मागील
दुसरा जयवर्मन
ख्मेर राजवंश
इ.स. ८५०-इ.स. ८७७
पुढील
पहिला इंद्रवर्मन

Tags:

इ.स. ८७७ख्मेर भाषाख्मेर राजवंशख्मेर साम्राज्यदुसरा जयवर्मन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आचारसंहितापृथ्वीसूत्रसंचालनसर्वेपल्ली राधाकृष्णनकल्याण लोकसभा मतदारसंघनिवृत्तिनाथसुतार पक्षीविष्णुसहस्रनामआंबाराष्ट्रीय शौर्य पुरस्कारभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेअनुदिनीअरबी समुद्रकडुलिंबईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघययाति (कादंबरी)फुटबॉलपेरु (फळ)हेमंत गोडसेवैयक्तिक स्वच्छताफुफ्फुसक्रियाविशेषणअजिंठा-वेरुळची लेणीदुसरे महायुद्धबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रचिमणीनिसर्गमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गपसायदानकुपोषणशिवभारताची अर्थव्यवस्थामहाभारतटेबल टेनिसबीड लोकसभा मतदारसंघशुभेच्छापंचांगरमाबाई आंबेडकरशिक्षणश्रेयंका पाटीलमैदानी खेळराक्षसभुवनमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारतातील शेती पद्धतीदिंडोरी लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईशिवाजी महाराजांची राजमुद्राझी मराठीघोणसभारतीय संविधानाचे कलम ३७०रस (सौंदर्यशास्त्र)इतिहासदत्तात्रेयबालिका दिन (महाराष्ट्र)नाचणीमराठी विश्वकोशगोदावरी नदीवनस्पतीभारतीय रेल्वेस्वादुपिंडमराठी भाषासाडेतीन शुभ मुहूर्तफेसबुकसूर्यप्रतिभा धानोरकरविजयसिंह मोहिते-पाटीलगहूकबूतरभारतातील समाजसुधारकलोकमतजेजुरीमासाकुणबीहातकणंगले लोकसभा मतदारसंघबुध ग्रहधाराशिव जिल्हाछगन भुजबळ🡆 More