लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जनगणनाशास्त्र (Demography) होय.
लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर व त्यांचा ऐतिहासिक घटनांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास जनगणनाशास्त्रात केला जातो. या शास्त्रात लोकसंख्या व लोकजीवनाचा तौलनिक अभ्यास केला जातो.
This article uses material from the Wikipedia मराठी article जनगणनाशास्त्र, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.