चंद्रशेखर कम्बरा

कवी, लेखक, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या कंबार यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले आहे.

हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. ते अकादमीच्या नियामक मंडळाचे दहा वर्षांपासून सदस्य आहेत. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरविले आहे. साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी सन्मान, कबीर सन्मान व कालिदास सन्मान या महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. चंद्रशेखर कम्बरा हे साहित्यकार आहेत.

साचा:चंद्रशेखर कंबार
जन्म नाव चंद्रशेखर कम्बरा
राष्ट्रीयत्व भारत भारतीय

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कडुलिंबसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकपुणे जिल्हाखडकविजय शिवतारेखान अब्दुल गफारखानअकोला लोकसभा मतदारसंघयशवंत आंबेडकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेससप्तशृंगी देवीजैवविविधताछत्रपती संभाजीनगर जिल्हाज्योतिर्लिंगराष्ट्रीय तपास संस्थाप्रार्थना समाजभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमानवी हक्कवित्त आयोगजयगडक्रिकेट मैदानपर्यटनदूधदिशामहाराष्ट्र शासनक्रिकेटचा इतिहासजवाहरलाल नेहरूवृषणक्रिकबझसेंद्रिय शेतीअल्बर्ट आइन्स्टाइनभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीगोदावरी नदीकर्करोगतिलक वर्मानीती आयोगकात्रज घाटबाबा आमटेमहात्मा गांधीव्यवस्थापनपुणे करारपेरु (फळ)चाफामहाराष्ट्र लोकसेवा आयोगअहिल्याबाई होळकरभूकंपाच्या लहरीगटविकास अधिकारीआणीबाणी (भारत)रावणइंदुरीकर महाराजमहाभारतयुरोपातील देश व प्रदेशमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबावीस प्रतिज्ञादुसरी एलिझाबेथमोरसांगली लोकसभा मतदारसंघप्रतापगडआयझॅक न्यूटनसकाळ (वृत्तपत्र)भारतीय संसदमेंदूगोविंदा (अभिनेता)पाणी व्यवस्थापनफुटबॉलमासाफूलगांडूळ खतहळदसंशोधनकलामराठा घराणी व राज्येअथेन्सश्रेयंका पाटीलमराठीतील बोलीभाषालोणार सरोवरराम मंदिर (अयोध्या)तबला🡆 More