गूगल ड्राइव्ह

गूगल ड्राईव्ह ही फाईल साठवण्यासाठी गूगलने सुरू केलेली सेवा आहे. याची सुरुवात दिनांक २४ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी झाली. ही सेवा क्लाऊड कॉम्प्युटींग तंत्रावर आधारीत आहे. ड्राईव्हमध्ये गूगल डॉक्स पूर्णपणे वापरता येतो. ड्राईव्हवर साठवलेल्या फाईल्स शेअरही करता येतात. गूगल ड्राईव्हमध्ये ५ जी.बी. पर्यंतची साठवणूक क्षमता विनामूल्य उपलब्ध आहे.

गूगल ड्राईव्ह
गूगल ड्राइव्ह
विकासक गूगल
प्रारंभिक आवृत्ती २४ एप्रिल, इ.स. २०१२
सद्य आवृत्ती १.२.३१०१.४९९४
(१९ जून, इ.स. २०१२)
प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट विंडोज
मॅक ओएस एक्स
ॲंड्रॉईड
भाषा इंग्लिश
संकेतस्थळ https://www.google.com/intl/mr/drive/download/

संदर्भ आणि नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजगडहत्तीअनुदिनीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबच्चू कडूमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गवाघभारतीय संविधानाची उद्देशिकाक्रियाविशेषणज्ञानेश्वरकोरफडकृत्रिम बुद्धिमत्ताविष्णुशाहू महाराजवर्णमालागुलाबशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीभारताचा ध्वजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमध्यपूर्वभारतीय लष्करचमारमिठाचा सत्याग्रहजागतिक रंगभूमी दिननरसोबाची वाडीसंग्रहालयनामकुंभाररक्तभाडळीमराठी रंगभूमी दिनभारताचा स्वातंत्र्यलढाकुटुंबखंडोबाविरामचिन्हेसंभाजी भोसलेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगगरुडन्यायालयीन सक्रियताविधानसभाधूलिवंदनलोकसभाराशीमदर तेरेसाछत्रपती संभाजीनगरशिक्षणमराठी संतटरबूजवनस्पतीराजकीय पक्षशुभेच्छाअर्थव्यवस्थाभारतीय नियोजन आयोगमाणिक सीताराम गोडघाटेझी मराठीजालना लोकसभा मतदारसंघनितीन गडकरीकांजिण्यावर्गमूळउजनी धरणटेबल टेनिसबाळाजी विश्वनाथबलुतेदारराजरत्न आंबेडकरहिरडाएबीपी माझाधोंडो केशव कर्वेक्रिकेटचा इतिहासकल्याण लोकसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रेभारतीय रेल्वेचेन्नई सुपर किंग्सदुधी भोपळामाहितीराज्यशास्त्रभारतीय निवडणूक आयोगहिंदी महासागरविज्ञान🡆 More