ऑलिंपस मॉन्स: मंगळ ग्रहावरील एक ज्वालामुखी

ऑलिम्पस मॉन्स तथा ऑलिम्पस पर्वत हा मंगळ ग्रहावरील एक मोठा ज्वालामुखी आहे.

याची उंची अंदाजे २२,००० मीटर असून याला सूर्यमालेतील सगळ्यात उंच शिखर मानले जाते. मंगळाच्या ॲमेझोनियन कालखंडात तयार झालेला हा ज्वालामुखी तेथील सगळ्यात कमी वयाचा ज्वालामुखी आहे. याला पूर्वी आल्बेडो फीचर, निक्स ऑलिम्पिका या नावांने ओळखले जायचे.

मंगळाच्या पश्चिम गोलार्धात असलेला हा ज्वालामुखी थार्सिस फुगवट्याच्या वायव्य कोपऱ्यात असून याचा पश्चिम भाग ॲमेझोनिस चौकोनात तर मध्य आणि पूर्वेकडील भाग थार्सिस चौकोनात आहे. या ज्वालामुखीवर कार्झोक क्रेटर आणि पांगबोचे क्रेटर हे उल्कापाताने तयार झालेले दोन खड्डे आहेत.

ऑलिंपस मॉन्स: मंगळ ग्रहावरील एक ज्वालामुखी
फ्रांस आणि ऑलिम्पस मॉन्सच्या विस्ताराची तुलना
ऑलिंपस मॉन्स: मंगळ ग्रहावरील एक ज्वालामुखी
माउंट एव्हरेस्ट, मौना केआ आणि ऑलिम्पस मॉन्सच्या उंचीची तुलना]]

संदर्भ आणि नोंदी

Tags:

मंगळ ग्रहसूर्यमाला

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नेपोलियन बोनापार्टभारतीय संस्कृतीॐ नमः शिवायदहशतवादनितीन गडकरीफकिरापारिजातकहनुमान जयंतीतमाशाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ज्योतिर्लिंगरावणप्राणायामअकोला लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजचोखामेळासुशीलकुमार शिंदेअन्नअभिव्यक्तीमुलाखतभरती व ओहोटीहिंगोली जिल्हास्वामी समर्थभारतातील सण व उत्सवतिरुपती बालाजीअर्थ (भाषा)करमराठा आरक्षणपन्हाळाआनंद शिंदेसमीक्षाबुलढाणा जिल्हाजागरण गोंधळभारतीय निवडणूक आयोगबैलगाडा शर्यतमोबाईल फोनसोयराबाई भोसलेघोणसधाराशिव जिल्हामहाराष्ट्र टाइम्सग्रामपंचायतमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारतीय नियोजन आयोग३३ कोटी देवभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेअर्थसंकल्पमंदीकुपोषणकोरेगावची लढाईपु.ल. देशपांडेरामायणमराठी व्याकरणकौटिलीय अर्थशास्त्रभारताच्या राष्ट्रपतींची यादीनवग्रह स्तोत्रविरामचिन्हेभारतीय रेल्वेजवलोकगीतमण्यारचंद्रगुप्त मौर्यशेतकरीअरुण जेटली स्टेडियमपंचांगसंगणक विज्ञानबाळकृष्ण भगवंत बोरकरयशवंतराव चव्हाणपृथ्वीचा इतिहासययाति (कादंबरी)भूगोलनिलेश साबळेलता मंगेशकरजवसआज्ञापत्रखो-खोकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीआत्महत्या🡆 More