इंग्लिश बझार: पश्चिम बंगालमधील शहर, भारत

इंग्लिश बझार (बंगाली: ইংরেজবাজার) किंवा मालदा हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व मालदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

हे शहर बंगालच्या उत्तर भागात महानंदा नदीच्या काठावर व भारत-बांगलादेश सीमेजवळ वसले आहे.

इंग्लिश बझार
ইংরেজবাজার
पश्चिम बंगालमधील शहर

इंग्लिश बझार: पश्चिम बंगालमधील शहर, भारत
गौरचे द्वार
इंग्लिश बझार is located in पश्चिम बंगाल
इंग्लिश बझार
इंग्लिश बझार
इंग्लिश बझारचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 25°00′N 88°15′E / 25.000°N 88.250°E / 25.000; 88.250

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा मालदा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ५६ फूट (१७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,१६,०८३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

माल्दा टाउन रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे क्षेत्रातील मालदा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मालदा विमानतळ येथून ३ किमी अंतरावर आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

पश्चिम बंगालबंगाली भाषाबांगलादेशभारतमहानंदा नदीमालदा जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभानारळअहिराणी बोलीभाषाशाश्वत विकास ध्येयेसुतार पक्षीचंद्रगुप्त मौर्यदादासाहेब फाळके पुरस्कारभारतीय संस्कृतीतुळसअटलांटिक महासागरकोकण रेल्वेरॉबिन गिव्हेन्सकेदारनाथ मंदिरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमराठा साम्राज्यगजानन दिगंबर माडगूळकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीध्वनिप्रदूषणसावता माळीबचत गटकर्करोगइंदिरा गांधीव्यायाममुख्यमंत्रीमासिक पाळीभारताची राज्ये आणि प्रदेशहिंदी महासागरगणपती स्तोत्रेअनुदिनीभीमा नदीराजकीय पक्षमंदार चोळकरवंजारीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पछगन भुजबळराम गणेश गडकरीक्रिकेटकडुलिंबपैठणचाफास्वरपळसब्रिक्सससाभारताचे सर्वोच्च न्यायालयसत्यकथा (मासिक)केळपक्षीबासरीनाथ संप्रदायबिबट्यालिंग गुणोत्तरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीस्वादुपिंडज्योतिबासफरचंदभारतीय संविधानाचे कलम ३७०रावणमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूररमाबाई रानडेकादंबरीमहाराष्ट्रसमाजशास्त्रनाशिककुणबीकारलेनेतृत्वभालचंद्र वनाजी नेमाडेकेंद्रशासित प्रदेशअंबाजोगाईधर्मो रक्षति रक्षितःघोणसआर्द्रतामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशेकरूजाहिरातनामदेव🡆 More