अंतर्गत ज्वलन इंजिन

अंतर्गत ज्वलन इंजिन (इंग्लिश: internal combustion engine, संक्षेप: आयसी इंजिन) हे एक अशा प्रकारचे इंजिन आहे ज्यामध्ये हवेसोबत प्रक्रियेमुळे इंधनाचे ज्वलन होते.

ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अतिदाबाचा व अतिउष्ण वायू प्रसरण पावतो व रासायनिक उर्जेचे रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते.

अंतर्गत ज्वलन इंजिन
आंतर्गत ज्वलन इंजिन

आधुनिक मोटारवाहने आयसी इंजिनवरच चालतात. टू स्ट्रोक इंजिनफोर स्ट्रोक इंजिन हे आयसी इंजिनाचे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. पेट्रोल इंजिन हे पेट्रोल ह्या इंधनावर चालते व त्यामध्ये पेट्रोलच्या ज्वलनाची सुरुवात एक ठिणगी पाडून केली जाते (Spark ignition) तर डीझेल इंजिन हे डिझेल ह्या इंधनावर चालते. यात डीझेलच्या ज्वलनासाठी डीझेल-हवा मिश्रणाचा दाब वाढवला जातो (Compression ignition). वँकेल इंजिन हे कमी लोकप्रिय चक्रीय इंजिन देखील काही मोटारींमध्ये वापरले जाते.

विमानांमध्ये वापरले जाणारे गॅस टर्बाइन हे देखील एक प्रकारचे आयसी इंजिनच आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

इंग्लिश भाषाइंजिनइंधनतापमानदाबवायूहवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या सरन्यायाधीशांची यादीमुखपृष्ठगडचिरोली जिल्हाजास्वंदअभंगमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीनियतकालिकग्रंथालयगृह विभाग, महाराष्ट्र शासनस्वामी समर्थयेशू ख्रिस्तखडकमहाराष्ट्रातील पर्यटनमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)ज्योतिबा मंदिरखाजगीकरणजागतिक व्यापार संघटनाअकोलामोरभाषामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळजलप्रदूषणमोटारवाहनसह्याद्रीजागतिक बँकतणाववंदे भारत एक्सप्रेसमहाराष्ट्राचे राज्यपालसर्वेपल्ली राधाकृष्णनभारतीय हवामानसात बाराचा उतारागेटवे ऑफ इंडियाक्रिकेटसंस्‍कृत भाषाप्राण्यांचे आवाजमहाराष्ट्रखाशाबा जाधवमीरा (कृष्णभक्त)बायोगॅसकुटुंबलोकशाहीवंजारीकोरोनाव्हायरसमुंबईस्वामी विवेकानंददहशतवादनर्मदा परिक्रमासरपंचमहाबळेश्वरमेळघाट व्याघ्र प्रकल्पमोगराराजकारणशिखर शिंगणापूरमूलद्रव्यअकबरशेतीपूरक व्यवसायहळदप्रथमोपचारआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५उद्धव ठाकरेविनोबा भावेपपईसम्राट हर्षवर्धननीरज चोप्रामेंदूवाहतुकीचे सर्वसाधारण नियमकंबरमोडीस्त्रीवादचित्रकलादलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनपाणघोडाकर्ण (महाभारत)अनुदिनीहरीणभारताची राज्ये आणि प्रदेशराजरत्न आंबेडकरकुंभारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनहनुमान🡆 More