चेचन्या

चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे.

चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.

चेचन्या
Чеченская Республика
Нохчийн Республика
रशियाचे प्रजासत्ताक
चेचन्या
ध्वज
चेचन्या
चिन्ह

चेचन्याचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चेचन्याचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ११ जानेवारी १९९१
राजधानी ग्रोझनी
क्षेत्रफळ १७,३०० चौ. किमी (६,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,०३,६८६
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CE
संकेतस्थळ http://chechnya.gov.ru/
चेचन्या

Tags:

कॉकाससचेचन भाषामुस्लिमरशियन भाषारशियासोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कथकसंग्रहालयव्यसनमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनाझी पक्षविष्णुसहस्रनामभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेजिजाबाई शहाजी भोसलेपळसरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्राचा भूगोलजागतिक तापमानवाढसम्राट अशोककुपोषणशहाजीराजे भोसलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कृष्णअहमदनगर लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थपर्यावरणशास्त्रऊसमहाराष्ट्रातील खासदारांची यादीब्रिक्सपरभणी जिल्हावस्त्रोद्योगसातवाहन साम्राज्यबारामती लोकसभा मतदारसंघभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीकुटुंबमाळीमासिक पाळीक्रिकेटचा इतिहासभारताचे पंतप्रधानमुंबईबालविवाहभारतातील शासकीय योजनांची यादीप्रणिती शिंदेबुद्धिबळहिंगोली विधानसभा मतदारसंघकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारराशीगौतमीपुत्र सातकर्णीहिंदू लग्नजिंतूर विधानसभा मतदारसंघरक्षा खडसेवसाहतवादभारताच्या सरन्यायाधीशांची यादीलिंगभाववंदे मातरमजहाल मतवादी चळवळतेजस ठाकरेवाचनशिरूर लोकसभा मतदारसंघबलुतं (पुस्तक)नर्मदा परिक्रमाखडकभारतातील जागतिक वारसा स्थानेस्वरअर्थ (भाषा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनक्षत्रमाहिती अधिकारगोविंद विनायक करंदीकरशुद्धलेखनाचे नियमदीनबंधू (वृत्तपत्र)पद्मसिंह बाजीराव पाटीलम्हणीनफासंगणक विज्ञानअजिंठा लेणीभारताचे सर्वोच्च न्यायालयशिक्षणमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशिवाजी महाराजांची राजमुद्रारोहित शर्माहातकणंगले लोकसभा मतदारसंघकेरळ🡆 More