भीमराव यशवंत आंबेडकर

भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.

ते एक अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक धार्मिक कामे केली आहेत.. भीमराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत. भीमराव साहेब आंबेडकर ह्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर चालत समाजाचे नेतृत्व स्वीकारले आहे. भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे वंशज असून बाबासाहेब यांचे नातू आहेत. त्यांनी समता सैनिक दलाचे नेतृत्त्व स्वीकारून या देशात समाजाच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातून समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.

भीमराव यशवंत आंबेडकर
भीमराव यशवंत आंबेडकर
भीमराव आंबेडकर यांचे त्यांच्या कार्यालयातील छायाचित्र
जन्म १४ डिसेंबर, १९५८ (1958-12-14) (वय: ६५)
निवासस्थान राजगृह
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा

 •  राष्ट्रीय कार्याध्यक्ष - भारतीय बौद्ध महासभा,

 •  कमांडर-इन-चीफ - समता सैनिक दल
मूळ गाव अंबाडवे, रत्नागिरी
धर्म बौद्ध धर्म
वडील यशवंत आंबेडकर
आई मीरा आंबेडकर
नातेवाईक आंबेडकर कुटुंब पहा

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

आनंदराज आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रकाश आंबेडकरयशवंत आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नवरत्‍नेसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीरावणआंतरजाल न्याहाळकसहकारी संस्थासायबर गुन्हाओमराजे निंबाळकरजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेलोकसंख्यापारू (मालिका)वस्तू व सेवा कर (भारत)सोनम वांगचुकतेजश्री प्रधानसोलापूर लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीभाषाशिवाजी महाराजांची राजमुद्रानदीकर्करोगराज्यशास्त्रभोपाळ वायुदुर्घटनाज्योतिबा मंदिरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)शारदीय नवरात्रभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकोकणगुड फ्रायडेमहाराष्ट्राचा भूगोलनवरी मिळे हिटलरलाशब्द सिद्धीउदयनराजे भोसलेगालफुगीबासरीइन्स्टाग्रामपरभणी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसफरचंदअहमदनगर लोकसभा मतदारसंघविठ्ठल रामजी शिंदेसायना नेहवालताज महालमांगउच्च रक्तदाबविमाकबड्डीफेसबुकराज्य निवडणूक आयोगजगातील देशांची यादीग्राहक संरक्षण कायदा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाहनुमानज्वालामुखीनक्षत्रबुलढाणा लोकसभा मतदारसंघकबीररावेर लोकसभा मतदारसंघलावणीभारतातील समाजसुधारकसमुपदेशनआंब्यांच्या जातींची यादीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीबहिणाबाई पाठक (संत)भारतीय निवडणूक आयोगबारामती लोकसभा मतदारसंघगणपती स्तोत्रेशुद्धलेखनाचे नियममहाराष्ट्रातील लोककलालगोऱ्याकल्याण (शहर)दूधनिबंधधुळे लोकसभा मतदारसंघशब्दचंद्रयान ३शेतीची अवजारे🡆 More