समता सैनिक दल

समता सैनिक दलची स्थापना डॉ.

बाबासाहेब आंबेडकर">डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. २४ सितंबर इ.स. १९२४ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.

पुरस्कार

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

अस्पृश्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरमनुस्मृती दहन दिनमहाड सत्याग्रहसवर्ण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रमाबाई आंबेडकरहंबीरराव मोहितेऔरंगजेबसयाजीराव गायकवाड तृतीयप्रेरणाहार्दिक पंड्याविंचूसंयुक्त राष्ट्रेमैदानी खेळमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी रंगभूमी दिननटसम्राट (नाटक)कुणबीमूळव्याधजास्वंदसायकलिंगजागतिक बँकरॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारताची अर्थव्यवस्थाबाजरीसात बाराचा उतारापांडुरंग सदाशिव सानेइंडोनेशियाविठ्ठलबाबा आमटेरामजी सकपाळभारताचे पंतप्रधानमुरूड-जंजिराविशेषणमहाराष्ट्राचे राज्यपालइतिहासवल्लभभाई पटेलशेतकरी कामगार पक्षराज्यसभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळवैयक्तिक स्वच्छतान्यूटनचे गतीचे नियमग्रामपंचायतएबीपी माझाबहिणाबाई चौधरीअहवाल लेखननागपूर लोकसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११होळीविनोबा भावेसंगणकाचा इतिहासरामायणमुख्यमंत्रीमुंजपरभणी लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनखनिजअंगणवाडीपाणी व्यवस्थापनअभंगटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकुस्तीनदीसमुपदेशनराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)महाराष्ट्रातील लोककलाविधान परिषदभारतातील जागतिक वारसा स्थानेप्रणिती शिंदेमहाभारतजालना लोकसभा मतदारसंघभारताचा इतिहासमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगतणावउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीजैवविविधतातापमानसांचीचा स्तूपमुखपृष्ठसिंधुताई सपकाळकोल्हापूरताराबाई🡆 More