बहिष्कृत हितकारिणी सभा

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉ.

बाबासाहेब आंबेडकर">डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेवून, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. आपल्या समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली. त्यात त्यांनी भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.

डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य

    बहिष्कृत हितकारणी सभा

कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत हितकारिणी संघटनेची’ स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे जानेवारी ४, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

बहिष्कृत हितकारिणी सभा डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्यबहिष्कृत हितकारिणी सभा हे सुद्धा पहाबहिष्कृत हितकारिणी सभा संदर्भबहिष्कृत हितकारिणी सभा बाह्य दुवेबहिष्कृत हितकारिणी सभाइ.स. १९२४ग्रंथालयजुलै २०डॉ. बाबासाहेब आंबेडकरपोलीसमुंबईशाळासायमन कमिशन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात बाराचा उतारायशवंत आंबेडकरवाल्मिकी ऋषीज्ञानेश्वरश्रेयंका पाटीलपश्चिम दिशामराठी भाषाचंद्रशेखर वेंकट रामनअर्थसंकल्पजसप्रीत बुमराहविष्णुसहस्रनामहेमंत गोडसेनरनाळा किल्लाऋग्वेदमुरूड-जंजिरासनरायझर्स हैदराबाद २०२२ संघसातारा लोकसभा मतदारसंघतणावसिंहगडभारतीय संविधानाचे कलम ३७०सामाजिक कार्यभूकंपआईन्यूटनचे गतीचे नियमगरुडगोविंद विनायक करंदीकरप्रकाश आंबेडकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीठाणे लोकसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईरामायणअजिंठा-वेरुळची लेणीलिंबूमराठा साम्राज्यभारतीय संसदपेशवेमहाराष्ट्रातील वनेभाऊराव पाटीलरेडिओजॉकीजवाहरलाल नेहरूखेळहनुमानचेतासंस्थाजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढनवरत्‍नेकल्पना चावलासाईबाबानृत्यअजित पवारमहागणपती (रांजणगाव)व्हॉट्सॲपदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघवाकाटकना.धों. महानोरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारताचे सर्वोच्च न्यायालयभारतीय संस्कृतीमुकेश अंबाणीठरलं तर मग!काजूभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशफळघनकचराखासदारसकाळ (वृत्तपत्र)हिंदी महासागरवाचनभारताचे राष्ट्रचिन्हघारमहिलांसाठीचे कायदेवित्त आयोगजीवनसत्त्वसुभाषचंद्र बोसमहाराष्ट्र विधान परिषदबाजरीरंगपंचमी🡆 More