डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी

इ.स.

१९१९">इ.स. १९१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९२० साली 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक निष्ठावंत सहकारी लाभले. या सहकाऱ्यांत सवर्णदेखील होते. या सर्व सहकाऱ्यांचे या चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या संपादन - प्रकाशनाच्या संदर्भात; बहिष्कृत हितकारिणी सभा, समाज समता संघ, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघनांच्या उभारणीत; महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह; नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अशा तऱ्हेच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांचे हे सहकारी सहभागी झाले होते. ते केवळ महाराष्ट्रातील होते असे नाही, तर भारताच्या वेगवेगळ्या भागांत ते विखुरलेले होते. त्यांच्या सहकार्यामुळे, विविध संघटनांतील त्यांच्या कार्यामुळे आंबेडकरी चळवळ देशभर पसरली, अशा अनेक सहकाऱ्यांपैकी काहींची नावे खाली दिलेली आहेत.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' हे योगीराज बागूल यांनी लिहिलेले पुस्तक असून यात ९ व्यक्तींचा समावेश आहे. या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.

यादी

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

आंबेडकरी चळवळइ.स. १९१९इ.स. १९२०काळाराम मंदिर सत्याग्रहजनता (वृत्तपत्र)डॉ. बाबासाहेब आंबेडकरदलितपीपल्स एज्युकेशन सोसायटीपुढारीप्रबुद्ध भारतबहिष्कृत भारतबहिष्कृत हितकारिणी सभाभारतमहाड सत्याग्रहमहाराष्ट्रमूकनायकशेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनसमता (वृत्तपत्र)समता सैनिक दलसवर्णस्वतंत्र मजूर पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जास्वंदविदर्भओटमहासागरछावा (कादंबरी)हिंदू लग्नभारतीय जनता पक्षदुष्काळकुस्तीपंढरपूरसूर्यमालामाहितीमहाराष्ट्र दिनयेवलाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराणा प्रतापअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लापुरस्काररक्तगटभारताची जनगणना २०११हिंगोली लोकसभा मतदारसंघउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसांगली लोकसभा मतदारसंघमहात्मा फुलेनाणेशिर्डी विधानसभा मतदारसंघसातारा विधानसभा मतदारसंघदक्षिण दिशामहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीनांदा सौख्य भरेविरामचिन्हेभोवळसारिकासेरियमसैराटसतरावी लोकसभाहृदयवर्णमालागोत्रमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्र विधान परिषदबंजारावसंतराव नाईकभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशभूकंपभारतातील राजकीय पक्षसुषमा अंधारेआईस्क्रीमआयुष्मान भारत योजनाराजरत्न आंबेडकरभाऊराव पाटीलसुतकरमाबाई आंबेडकरजिंतूर विधानसभा मतदारसंघभारतीय लष्करउच्च रक्तदाबसाईबाबाउजनी धरणदशक्रियाभाषामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)चलनवाढदौंड विधानसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हाईशान्य दिशाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळॐ नमः शिवायतरसकासारसातारावडभारतीय आडनावेसुप्रिया सुळेप्राथमिक आरोग्य केंद्रहदगाव विधानसभा मतदारसंघ🡆 More