तर्कशास्त्र: विगमन

तर्कशास्त्र म्हणजे प्रमाण अनुमानांचे शास्त्र होय.

अनुमान ही विचारांची एक पद्धती आहे. ह्या विचारपद्धतीत चिकित्सापूर्वक निष्कर्षाप्रत येणे अभिप्रेत असते. अनुमानांचे प्रकार, त्यांचे स्वरूप, कोणती अनुमाने प्रमाण ठरतात, प्रमाण ठरण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता व्हावी लागते इत्यादी प्रश्नांचा विचार तर्कशास्त्रात होत असतो.

संज्ञा आणि व्युत्पत्ती

तर्कशास्त्र ही मराठी संज्ञा म्हणजे तर्क आणि शास्त्र ह्या दोन शब्दांनी साधलेला सामासिक शब्द आहे. ह्यांपैकी तर्क ही संज्ञा मराठीत अटकळ बांधणे किंवा लक्षणदर्शनावरून झालेलें एखाद्या पदार्थाचें, गोष्टीचें ज्ञान, कल्पना ह्या अर्थांनी रूढ आहे.

तर्कशास्त्राचे लक्षण/ व्याख्या

अनुमानाची व युक्तिवादाची युक्तता ज्यावर आधारित असते अशा तत्त्वांचा शोध घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणारे व त्यामुळे अनुमितीचे व युक्तिवादाचे प्रामाण्य ठरविण्यास उपयोगी पडणारे शास्त्र ते तर्कशास्त्र होय

संदर्भसूची

संदर्भसूची

  • दाते, य. रा.; कर्वे, चिं. ग. (eds.). तर्क. महाराष्ट्र-शब्दकोश : डिजिटल डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया. शिकागो विद्यापीठ. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.
  • दीक्षित, श्रीनिवास हरी. तर्कशास्त्र. अजब पुस्तकालय, कोल्हापूर.
  • रेगे, मे. पुं. तर्कशास्त्र. मराठी विश्वकोश. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.

Tags:

तर्कशास्त्र संज्ञा आणि व्युत्पत्तीतर्कशास्त्र ाचे लक्षण व्याख्यातर्कशास्त्र संदर्भसूचीतर्कशास्त्र संदर्भसूचीतर्कशास्त्रअनुमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील नद्यांची यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीत्सुनामीभारताचे पंतप्रधानवडचैत्रगौरीलोकसंख्याभोवळज्योतिबा मंदिरसंगीतातील रागलोकगीतभारतातील शासकीय योजनांची यादीभूकंपाच्या लहरीभगतसिंगयशवंतराव चव्हाणजवसअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघअहवालरशियामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगोवामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनपोवाडाभारतातील जातिव्यवस्थाबखरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाजागतिक लोकसंख्यामूलद्रव्यइतिहासइंदिरा गांधीतापमानघोणसभारतीय प्रजासत्ताक दिनपारशी धर्मनाथ संप्रदायजिजाबाई शहाजी भोसलेजिल्हा परिषदबहिणाबाई पाठक (संत)व्यवस्थापनभारतसोनारभोपाळ वायुदुर्घटनाजेजुरीसंवादवर्धा लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरवंदे मातरमध्वनिप्रदूषणसंख्याभारताच्या राष्ट्रपतींची यादीपृथ्वीटरबूजवृत्तपत्रमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीफुटबॉलभारतीय आडनावेरतन टाटागुजरात टायटन्स २०२२ संघधोंडो केशव कर्वेभारतातील मूलभूत हक्कभारताचा भूगोलगुरुत्वाकर्षणराशीजास्वंदअर्थशास्त्रपुणे जिल्हा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाराष्ट्र लोकसेवा आयोगयकृतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९नर्मदा नदीनवग्रह स्तोत्रनियोजनशिवाजी महाराजगुकेश डीविदर्भमाळीराजन गवस🡆 More