प्राणी

प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत.

सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी अन्न मिळवावे लागते. अन्न प्राशन करणे आणि प्राशन केलेल्या अन्नातून आवश्यक गोष्टी निघून गेल्यावर त्याज्य द्रव्ये टाकून देणे ही पण सजीव असण्याची ओळख आहे.यात समागम होते.

प्राणी
प्राण्यांमधील विविधता

वनस्पतीसृष्टी (वानसकोटी, Plant Kingdom) आणि प्राणीसृष्टी (प्राणीकोटी Animal Kingdom) असे सजीवांचे दोन मोठे वर्ग (कोटी) होतात. या दोन्ही कोटीमध्ये परिसंघ (Phylum), परिवर्ग (Class), श्रेणी (Order), कूल (Family), गोत्र (Genus), जाती (Specie), उपजाती (Sub specie) असे विभाग क्रमाने येतात.

प्राणीसृष्टीत खालील दहा परिसंघ आहेत :-

  • प्राणू (Protozoa)
  • छिद्रवंत (Porifera)
  • कुहरवंत (Coelenterata)
  • चिप्पकृमी (Platyhelminthes)
  • वृत्तकृमी (Nematoda)
  • कंकणी (Annelida)
  • खंडशाख (Arthropoda)
  • मृदुकायकवची (Mollusca)
  • कंटकीट (Echinodermata)
  • कशावंत (Chordata)

Tags:

अन्नसजीव

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपर्यावरणशास्त्रजालियनवाला बाग हत्याकांडआझाद हिंद फौजव्हॉट्सॲपसातवाहन साम्राज्यकर्करोगनेपोलियन बोनापार्टकुणबीभौगोलिक माहिती प्रणालीशिरूर लोकसभा मतदारसंघसंगीतसंवादशिर्डी लोकसभा मतदारसंघबहिष्कृत भारतपांडुरंग सदाशिव सानेयूट्यूबकोल्हापूर लोकसभा मतदारसंघपरभणी लोकसभा मतदारसंघभारताचे सर्वोच्च न्यायालयगालफुगीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमहिलांसाठीचे कायदेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघलावणीवनस्पतीजनहित याचिकारमाबाई आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९प्रदूषणक्लिओपात्रासूत्रसंचालनभारत सरकार कायदा १९१९नृत्यअमित शाहदेवनागरीयशवंतराव चव्हाणआचारसंहितावंचित बहुजन आघाडीहैदरअलीबारामती लोकसभा मतदारसंघभारतामधील भाषाद प्रॉब्लम ऑफ द रूपीभारतीय चित्रकलाआत्महत्यासंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदशेतीबाळ ठाकरेशिवकृष्णा नदीअकोला जिल्हानातीगोपाळ हरी देशमुखलातूर लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारकोळी समाजभारतातील राजकीय पक्षवि.वा. शिरवाडकरपुरातत्त्वशास्त्रकृष्णमानसशास्त्रवसंतराव दादा पाटीलमृत्युंजय (कादंबरी)तिवसा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लोककला२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीनोटा (मतदान)इतर मागास वर्गमांगताज महालपोलीस पाटीलरशियन क्रांतीमहादेव गोविंद रानडेभगवद्‌गीतानिलेश साबळेसमर्थ रामदास स्वामी🡆 More