भाषाशास्त्र: भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र

भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.

  • खालील भाषांतरात स्वनविज्ञान आणि ध्वनिकी या दोन शब्दांची गल्लत झाली आहे.

भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.

या ज्ञानशाखांची नावे

विसाव्या शतकाआधी, " मानवशास्त्र " (Anthropology) ही संज्ञा,सन १७१६मध्ये प्रथम निश्चित झाली

प्रमुख शाखा

भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा न घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.) आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते, याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशास्त्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे. त्याचे कारण म्हणजे शास्त्र या शब्दात तुम्हाला चिकित्सा करण्याची मुभा नाही. विज्ञानात ती मुभा आहे.

हेसुद्धा पहा

    मुख्य लेख: भाषाशास्त्राची रूपरेषा

संदर्भ



बाह्य दुवे


Tags:

भाषाशास्त्र या ज्ञानशाखांची नावेभाषाशास्त्र प्रमुख शाखाभाषाशास्त्र हेसुद्धा पहाभाषाशास्त्र संदर्भभाषाशास्त्र बाह्य दुवेभाषाशास्त्रभाषाविज्ञान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीनाशिकभारतरत्‍नकाळाराम मंदिर सत्याग्रहभारतातील मूलभूत हक्कहवामानाचा अंदाजतापमानजागतिक पुस्तक दिवससमुपदेशनसोनेभारतीय नियोजन आयोगप्रार्थना समाजपोक्सो कायदाबीड जिल्हासूर्यलता मंगेशकरतत्त्वज्ञानअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९चंद्रगुप्त मौर्यभारतीय निवडणूक आयोगब्राझीलची राज्येहुंडासूर्यनमस्कारसेंद्रिय शेतीगुळवेललीळाचरित्रअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)क्रिकेटचे नियमकलाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकपुणे लोकसभा मतदारसंघहडप्पावसाहतवादकृष्णा नदीअपारंपरिक ऊर्जास्रोतपाऊसअमित शाहसातारा जिल्हापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरविराट कोहलीगौतमीपुत्र सातकर्णीतेजस ठाकरेसंत जनाबाईअमरावती लोकसभा मतदारसंघपंचांगराज्य निवडणूक आयोगनवरी मिळे हिटलरलाभौगोलिक माहिती प्रणालीअजिंठा-वेरुळची लेणीपोवाडावेरूळ लेणीधुळे लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मजगदीश खेबुडकरकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघमहाराष्ट्रातील नद्यांची यादीसूर्यमालाहैदरअलीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हबचत गटजालना लोकसभा मतदारसंघक्रियापदश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीअतिसारधर्मनिरपेक्षतासॅम पित्रोदाशहाजीराजे भोसलेसोलापूर लोकसभा मतदारसंघजवसढोलकीअजित पवाररा.ग. जाधवबीड लोकसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभारतीय लष्करभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीआचारसंहिता🡆 More