२०२१ जर्मनी तिरंगी मालिका

२०२१ जर्मनी तिरंगी मालिका ही जर्मनीत झालेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटि२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती.

यात यजमान जर्मनीसह फ्रान्स आणि नॉर्वे ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नियोजनानुसार ही स्पर्धा मे २०२१ दरम्यान होणार होती, परंतु त्यावेळेस कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा ऑगस्ट मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. या तीन देशांबरोबरच स्पेन देखील या स्पर्धेत सहभाग घेणार होता. पण कोरोनाव्हायरसमुळे स्पेन ने माघार घेतली.

२०२१ जर्मनी तिरंगी मालिका
दिनांक ५-८ ऑगस्ट २०२१
स्थळ जर्मनी जर्मनी
निकाल जर्मनीचा ध्वज जर्मनीने स्पर्धा जिंकली.
संघ
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनीचा ध्वज जर्मनी नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
संघनायक
उस्मान शहिद वेंकटरामण गणेशन रझा इक्बाल
सर्वात जास्त धावा
उस्मान शहिद (९६) हरमनज्योत सिंग (१५२) शेर साहक (११८)
सर्वात जास्त बळी
उस्मान शहिदी (५)
रहमतुल्लाह मंगल (५)
साजिद लियाकत (९) रझा इक्बाल (७)

१ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सर्व सदस्यांना बहाल केलेल्या ट्वेंटी२० दर्जानंतर प्रथमच जर्मनी मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने क्रेफेल्ड मधील बायर स्पोर्टस्टेडियन या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी आणि अंतिम सामना या प्रकाराने खेळवली गेली.

अंतिम सामन्यात नॉर्वेचा ६ गडी राखून पराभव करत जर्मनीने तिरंगी मालिका जिंकली.

गुणफलक

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  जर्मनी +०.८०९ अंतिम सामन्यात बढती
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  नॉर्वे +०.३६५
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  फ्रान्स -१.१६१

गट फेरी

५ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
नॉर्वे २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
७६ (१८.४ षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  जर्मनी
८०/५ (१७.१ षटके)
शेर साहक ३० (३३)
गुलाम अहमदी ४/५ (४ षटके)
तल्हा खान १६ (१२)
रझा इक्बाल २/१४ (४ षटके)
जर्मनी ५ गडी राखून विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि मार्क जेम्सन (ज)
सामनावीर: गुलाम अहमदी (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • जर्मनीमध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नॉर्वेने जर्मनीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • गुलाम अहमदी, डिलन ब्लिग्नॉट (ज), दर्शन अभिरत्न, उस्मान आरिफ, फैजान मुमताझ, विनय रवी, बिलाल साफदार, शेर साहक आणि अहमदुल्लाह शिनवारी (नॉ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५ ऑगस्ट २०२१
१५:३०
धावफलक
नॉर्वे २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
११२/७ (२० षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  फ्रान्स
११३/६ (१९.३ षटके)
वकास अहमद ३२* (३६)
दाऊद अहमदझाई २/१० (४ षटके)
सुवेन्थिरन संथिरकुमारन ३४ (३९)
रझा इक्बाल २/१३ (४ षटके)
फ्रान्स ४ गडी राखून विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: जेसन फ्लॅनेरी (ज) आणि विनय मलहोत्रा (ज)
सामनावीर: सुवेन्थिरन संथिरकुमारन (फ्रान्स)
  • नाणेफेक : फ्रान्स, क्षेत्ररक्षण.
  • फ्रान्सचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • फ्रान्स आणि नॉर्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • फ्रान्सने जर्मनीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • जुबैद अहमद, दाऊद अहमदझाई, वर्क अली, नोमान अमजद, मोबाशर अशरफ, हेविट जॅक्सन, ॲलेस्टिन जॉनमेरी, उस्मान खान, रहमतुल्लाह मंगल, सुवेन्थिरन संथिरकुमारन, उस्मान शहिद (फ्रा), हशीर हुसैन, जुनैद महमूद आणि वहिदुल्लाह साहक (नॉ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • फ्रान्सचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फ्रान्सने नॉर्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

६ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
फ्रान्स २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
९४/९ (१८ षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  जर्मनी
९७/८ (१२.२ षटके)
उस्मान खान २५ (२५)
वेंकटरामण गणेशन २/१५ (४ षटके)
हरमनज्योत सिंग ६८* (३४)
उस्मान शहिद ३/२९ (३.२ षटके)
जर्मनी २ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि विनय मल्होत्रा (ज)
सामनावीर: हरमनज्योत सिंग (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
  • जर्मनी आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीने फ्रान्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • इस्रार खान, नूरुद्दीन मुजादादी (ज) आणि मुस्तफा ओमर (फ्रा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
जर्मनी २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
१६४/३ (२० षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  फ्रान्स
११६/८ (२० षटके)
विजयशंकर चिक्कानाय्या ८१* (५८)
उस्मान शहिद १/२२ (३ षटके)
वर्क अली ५२* (५१)
साजिद लियाकत ३/३४ (४ षटके)
जर्मनी ४८ धावांनी विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: मार्क जेम्ससन (ज) आणि विनय मल्होत्रा (ज)
सामनावीर: विजयशंकर चिक्कानाय्या (जर्मनी)
  • नाणेफेक : फ्रान्स, क्षेत्ररक्षण.
  • अझमत अली (ज), लिंगेश्वरन कॅनेसेन आणि इब्राहिम जाबरखेल (फ्रा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७ ऑगस्ट २०२१
१५:३०
धावफलक
नॉर्वे २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
१३१/८ (२० षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  फ्रान्स
१२८/८ (२० षटके)
शेर साहक २९ (१५)
उस्मान खान ३/२८ (४ षटके)
उस्मान शहिद ६४ (५५)
विनय रवी २/२३ (४ षटके)
नॉर्वे ३ धावांनी विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि जेसन फ्लॅनेरी (ज)
सामनावीर: शेर साहक (नॉर्वे)
  • नाणेफेक : फ्रान्स, क्षेत्ररक्षण.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नॉर्वेने फ्रान्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

८ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
नॉर्वे २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
१८५/७ (२० षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  जर्मनी
१३४/६ (२० षटके)
वहिदुल्लाह साहक ५२ (४४)
अहमदशाह अहमदझाई २/२४ (२ षटके)
हरमनज्योत सिंग ४९ (४०)
वहिदुल्लाह साहक २/२४ (४ षटके)
नॉर्वे ५१ धावांनी विजयी.
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: जेसन फ्लॅनेरी (ज) आणि मार्क जेम्ससन (ज)
सामनावीर: वहिदुल्लाह साहक (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मनी, क्षेत्ररक्षण.
  • अहमदशाह अहमदझाई आणि हुसनैन कबीर (ज) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नॉर्वेने जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


अंतिम सामना

८ ऑगस्ट २०२१
१५:००
धावफलक
नॉर्वे २०२१ जर्मनी तिरंगी मालिका 
१२७/८ (२० षटके)
वि
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका  जर्मनी
९६/४ (१३.४ षटके)
बिलाल साफदार ३७* (२६)
साजिद लियाकत ३/२६ (४ षटके)
विजयशंकर चिक्कानाय्या १९ (१५)
रझा इक्बाल १/१४ (३ षटके)
जर्मनी ६ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि मार्क जेम्ससन (ज)
सामनावीर: साहिर नक्काश (जर्मनी)
  • नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
  • पावसामुळे जर्मनीला १४ षटकांमध्ये ९४ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

Tags:

जर्मनीजर्मनी क्रिकेट संघनॉर्वे क्रिकेट संघफ्रान्स क्रिकेट संघ२०-२० सामने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घुबडनातीरावणधर्मो रक्षति रक्षितःआंबाअथेन्ससाउथहँप्टन एफ.सी.महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाप्रतापराव गुजरकबूतरपंढरपूरउद्धव ठाकरेवर्णमालाअंगणवाडीवाचनअघाडाज्वारीनर्मदा नदीशिवछत्रपती पुरस्कारजागतिक व्यापार संघटनाइतिहासप्राण्यांचे आवाजस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)सातारा लोकसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षकवठशब्दयोगी अव्ययशेतकरी कामगार पक्षक्रिकेटचा इतिहासछत्रपती संभाजीनगरजगातील देशांची यादीकुपोषणलाल किल्लाभारतीय मोरनेतृत्वअशोकाचे शिलालेखसंशोधनव्हॉलीबॉलहत्तीइंदिरा गांधीदिल्ली कॅपिटल्सखान अब्दुल गफारखानआचारसंहितामहाराष्ट्रातील घाट रस्तेउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकोरेगावची लढाईप्रज्ञा विवर्धन स्तोत्रलावणीहळदम्युच्युअल फंडवेदअर्जुन पुरस्कारसरपंचपेशवेमराठी व्याकरणसंभाजी भोसलेमाढा विधानसभा मतदारसंघरशियामहाराष्ट्रातील पर्यटनदिंडोरी लोकसभा मतदारसंघलोहगडमहाराष्ट्राची हास्यजत्रा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकावित्त आयोगड-जीवनसत्त्वसूर्यफूलजयगड१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघअन्ननलिकामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसहकारी संस्थातिलक वर्मापृथ्वीचे वातावरणभारतातील जागतिक वारसा स्थानेपावनखिंडसामाजिक कार्यकानिफनाथ समाधी स्थळ मढी🡆 More