हिरोडोटस

हिरोडोटस हा एक ग्रीक इतिहासकार होता.

हिरोडोटस
बॉडरम या जन्मगावी असलेला हिरोडोटसचा पुतळा

परिचय

इ.स. पूर्व 484 मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, तुर्की) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. हिरोडोटसने इजिप्त, थ्रेस, सिथीया, बॉबी, व लोनिया या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील राजकीय व सामाजिक बदल पाहिले व हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने ग्रीक-पर्शियन युद्धाचे वर्णन, तेथील भौगोलिक स्थळाचे वर्णन, घटनांचा क्रम व तारखा दिलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात सारस राजापासून कॅम्बे राजा दराफस याच्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांची माहिती आहे. दुसऱ्या भागात झेरेक्सिस राजाची माहिती आहे तर तिस-या भागात ग्रीक आणि पर्शियन युद्धाचे वर्णन आहे. इ.स. पूर्व ४३० मध्ये हिरोडोटसचे इटलीतील ग्रीक वसाहत ब्युरो येथे निधन झाले.

इतिहास लेखनाला दिशा

हिरोडोटसने इतिहास शास्त्र स्वरूपात मांडण्याची प्रथा सुरू केली. त्याने इतिहासाला नीतिशास्त्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा कोणत्याही धर्माशी कोणत्याही देवाशी संबंध नसून त्याचा संबंध मानवाशी आहे हे दाखवून दिले. त्याने पुढील काळातील इतिहास संशोधकांसाठी ऐतिहासिक घटना मानवी जीवनाशी संबंधित असाव्यात असा निकष लावून दिला. ऐतिहासिक साधनांवर इतिहासाचे लेखन करावयाचे असते हे त्याने दाखवून दिले.

Tags:

ग्रीक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोणार सरोवरताराबाई शिंदेकुरखेडा तालुकाभारतातील जागतिक वारसा स्थानेसंशोधनसंयुक्त महाराष्ट्र चळवळचंद्रपूर लोकसभा मतदारसंघस्वरआनंदराज आंबेडकरवि.स. खांडेकरभारतीय संविधानाचे कलम ३७०भारतीय आडनावेअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघलोकमान्य टिळकमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनशेतीची अवजारेअमित शाहसिंधुदुर्गरायगड जिल्हाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघव्यापार चक्रभारतकरमाळा विधानसभा मतदारसंघनक्षत्रमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)राजमाचीसाडेतीन शुभ मुहूर्तआंब्यांच्या जातींची यादीपंचांगअर्थशास्त्रसंभोगमहाराष्ट्राचे राज्यपालभगतसिंगजिल्हा परिषदपानिपतची तिसरी लढाईसांगली लोकसभा मतदारसंघझी मराठीमानसशास्त्रमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकिरवंतचंद्रयेवलाकाळाराम मंदिर सत्याग्रहभारत छोडो आंदोलनहत्तीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसंयुक्त राष्ट्रेभोवळधनंजय मुंडेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीरामविजयसिंह मोहिते-पाटीलधर्मो रक्षति रक्षितःमहात्मा फुलेप्राथमिक आरोग्य केंद्रकर्ण (महाभारत)लिंग गुणोत्तरअजित पवारघनकचराबाळआकाशवाणीकबड्डीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसिंहगडमहाराणा प्रतापनाटकमराठापंचकर्म चिकित्साविष्णुपौगंडावस्थाअन्नप्राशनजागरण गोंधळसात बाराचा उतारामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)दर्यापूर विधानसभा मतदारसंघचलनमतदानभीमराव यशवंत आंबेडकर🡆 More