सामाजिक न्याय

सामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहीत, समताधिष्ठित, न्याय्य समाजाची निर्मिती होय.

एक समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाजनिर्मितीकडे जाणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. त्यामध्ये दलितांचे प्रश्न - प्रतिनिधित्व, आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, विषम वागणूक इत्यादी. आदिवासींचे प्रश्न - जंगल आणि जमिनीवरचा हक्क, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याविषयीच्या समस्या इत्यादी. स्त्रियांचे प्रश्न उदा. प्रतिनिधित्व, अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, ऑनर किलींग इ. तसेच अपंगांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या, मानवी देह व्यापार, बालकामगार, झोपडपट्टय़ांचे प्रश्न, शिक्षणाच्या समस्या विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण तसेच आरोग्य, कुपोषणाची समस्या या सर्व बाबींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्टय आहे. भारतात सामाजिक न्याय प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सामाजिक न्याय
सामाजिक न्यायासाठी महाविध्यालयीन विध्यार्थी लक्ष वेधून घेण्यासाठी तंबूमध्ये अनोखे प्रदर्शन करताना

संदर्भ

Tags:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरदलित

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुजरातरावणभारतीय रिझर्व बँकअळीवराजरत्न आंबेडकरफैयाजआनंदीबाई गोपाळराव जोशीसचिन तेंडुलकरसोनचाफाएकांकिकाऋग्वेदअष्टविनायकछगन भुजबळहिंदू धर्मातील अंतिम विधीअजिंक्य रहाणेआळंदीभारताचे राष्ट्रपतीउच्च रक्तदाबवर्गमूळराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)सुप्रिया सुळेभारतीय स्वातंत्र्य दिवसप्रथमोपचारउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघहवामान बदलभारताचे राष्ट्रचिन्हगुरू ग्रहमानसशास्त्रइंडियन प्रीमियर लीगकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसवैकुंठप्राण्यांचे आवाजगडचिरोली जिल्हाअकोला लोकसभा मतदारसंघऔद्योगिक क्रांतीन्यूझ१८ लोकमतस्थानिक स्वराज्य संस्थासनरायझर्स हैदराबाद २०२२ संघभारतीय निवडणूक आयोगअरबी समुद्रजागतिक तापमानवाढहातकणंगले लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघकुत्राविजयदुर्गमोगराभारताची अर्थव्यवस्थाजेजुरीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)लिंबूयोगासनभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामुलाखतपुणे करारवाक्यतुळजापूरतरससूर्यमालासायना नेहवालबालिका दिन (महाराष्ट्र)महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसंगणक विज्ञानलोहगडभारताचा स्वातंत्र्यलढाअर्थव्यवस्थासंत जनाबाईबुद्धिबळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसधुळे लोकसभा मतदारसंघहवामानस्त्री नाटककारजागतिक रंगभूमी दिनकबूतरजागतिक लोकसंख्यापी.व्ही. सिंधूसायकलिंग🡆 More