संभल

संभलचे नकाशावरील स्थान


संभल हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या संभल ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. संभल उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दिल्लीच्या १६० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली संभलची लोकसंख्या सुमारे 2 लाख होती. या ठिकाणाचे नाव सत्ययुगात सत्यव्रत, त्रेतामध्ये महादगिरी, द्वापरमध्ये पिंगल आणि कलियुगात संभल असे आहे. हे प्राचीन शहर एके काळी महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांची राजधानी देखील होते. बाबरच्या सेनापतींनी येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि जैन मूर्तींची विट्ंबना केली होती. यासाठी अनेक हिंदू आणि जैन यांनी आपले प्राण वेचले आहेत.

संभल
उत्तर प्रदेशमधील शहर
संभल is located in उत्तर प्रदेश
संभल
संभल
संभलचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 28°35′7″N 78°34′15″E / 28.58528°N 78.57083°E / 28.58528; 78.57083

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा संभल
समुद्रसपाटीपासुन उंची ६६६ फूट (२०३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,२०,८१३
अधिकृत भाषा उर्दू
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)

धर्मिक महत्त्व

संभल अथवा शंभल तहसील उत्तर प्रदेश येथील रहिवाशांचा असा विश्वास आहे की पौराणिक संभल हेच ते ठिकाण आहे जेथे, कलियुगमध्ये, भगवान विष्णू कल्की अवतारात पुनर्जन्म घेतील. आक्रमक क्रूर मुघल मीर हिंदू बेग याने येथील हरिहर मंदिर पाडले. इ.स. १५२८ मध्ये त्याने त्या जागेवर याच मंदिराचे साहित्य वापरून संभल जामा मशीद बांधली. मीर ने येथे हिंदूंचा छळ केला त्यांना मारून टाकले गेले होते. आता हे मंदिर परत उभारणीसाठी हिंदू लढा देत आहेत.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिर्डी लोकसभा मतदारसंघकांजिण्याडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकापूसत्र्यंबकेश्वरलोकसभाभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतीय संसदजपानकडुलिंबमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीआर्थिक विकासरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभारतीय आडनावेजागरण गोंधळरमाबाई आंबेडकरस्नायूफणसबचत गटसातव्या मुलीची सातवी मुलगीमुंबईआमदारकृष्णभारतीय रेल्वेभारतसांगली विधानसभा मतदारसंघम्हणीसाम्यवादभीमाशंकरभारतीय संस्कृतीनाणेसावता माळीमहात्मा गांधीदौंड विधानसभा मतदारसंघमराठा साम्राज्यभाषालंकारवि.स. खांडेकरपरभणी लोकसभा मतदारसंघथोरले बाजीराव पेशवेतोरणामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभोवळओशोतुकडोजी महाराजसुषमा अंधारेजालियनवाला बाग हत्याकांडवनस्पतीगोंडसोलापूर लोकसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धप्राजक्ता माळीभारताचे पंतप्रधानअमर्त्य सेनबाळ ठाकरेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमिलानफुटबॉलमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथपद्मसिंह बाजीराव पाटीलविद्या माळवदेमहाराष्ट्र दिनभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेसोनेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरयशवंतराव चव्हाणविष्णुसहस्रनामनरसोबाची वाडीगगनगिरी महाराजनंदुरबार लोकसभा मतदारसंघरावणशाहू महाराजसंवादजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)आनंद शिंदेमराठी साहित्यरविकिरण मंडळसमाज माध्यमे🡆 More