शिवाजीराव पटवर्धन

शिवाजीराव पटवर्धन (इ.स. १८९२ - इ.स. १९८६) हे मराठी समाजसेवक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्ते होते. यांचा जन्म २८ डिसेंबर १८९२ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. लहान वयात आई वडिलांचे छत्र हरविले त्यामुळं त्यांचा सांभाळ मोठी बहीण बहिनाक्का यांनी केला.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रातील अमरावती येथे इ.स. १९५० साली कृष्ठरोग्यांसाठी 'विदर्भ महारोगी सेवा मंडल तपोवन' निवासी सेवा आश्रम स्थापला. भारताला स्वातंत्र्य मिळाले नंतर शासनामध्ये कुठलेही लाभाचे पद न स्वीकारत त्यांनी आपले पुढील आयुष्य कुष्ठ सेवा करण्यात घालविले. जवळपास ६५,००० कुष्ठ रुग्णांना उपचाराबरोबरच व्यवसाय शिक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविले. त्याच बरोबर जवळपास २०,००० अनाथ, निराधार आणि आदिवासी मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांना लहाणाचे मोठे करून त्यांना आपापल्या पायावर उभे केले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.[ संदर्भ हवा ]

शिवाजीराव पटवर्धन
दाजीसाहेब पटवर्धन

पटवर्धन पेशाने होमिओपॅथी वैद्यकशास्त्रातील वैद्य होते.[ संदर्भ हवा ] इ.स. १९२०पासून ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. ते काही काळ विदर्भ प्रांतिक काँग्रेस समितीचे सचिव होते.[ संदर्भ हवा ]

विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन आजही तेवढ्याच जोमानं आपले कार्य करत आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोरोनाव्हायरसतुरटीबायर्नबहिष्कृत भारतमध्यान्ह भोजन योजनाबिरसा मुंडाश्यामची आईहळदी कुंकूगोपाळ गणेश आगरकरमांजरकांजिण्याकटक मंडळशब्द सिद्धीगंगा नदीहत्तीशीत युद्धध्यानचंद सिंगनर्मदा नदीभारतातील जातिव्यवस्थाअकोला जिल्हासत्यकथा (मासिक)जैवविविधतामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारद्वाज (पक्षी)महाराष्ट्रातील धरणांची यादीइतिहासराणी लक्ष्मीबाईसंभाजी भोसलेईमेलभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीजवाहरलाल नेहरू बंदरसमर्थ रामदास स्वामीजी-२०रमाबाई रानडेमस्तानीबीड जिल्हाराजगडभारताची जनगणना २०११महाराष्ट्र नवनिर्माण सेनामदर तेरेसासमुद्री प्रवाहअहमदनगर जिल्हाकुत्राआरोग्यकळसूबाई शिखरविधान परिषदशिवाजी महाराजांचा जीवनक्रमयोगासनभारतीय तंत्रज्ञान संस्थासावता माळीदुष्काळभारतातील मूलभूत हक्कसंगणक विज्ञानसरपंचमहाराष्ट्रातील किल्लेठाणेशेतकरीनाटोसती (प्रथा)नाशिक जिल्हामहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीशेकरूशिवाजी महाराजमहादेव कोळीसंदेशवहनलोकमतवेदमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्ररुईशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीअ-जीवनसत्त्वअर्थिंगप्रदूषणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीहिमालयसहकारी संस्थावासुदेव बळवंत फडके🡆 More