शहामृग

जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो.

त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळते. शहामृगांना उडता येत नसले, तरी ते कमालीच्या वेगाने धावू शकतात. हा पक्षी ताशी ६५ किमीपर्यंतच्या वेगाने धावू शकतो. धावताना दिशा बदलण्यासाठी ते पंखांचा उपयोग करू शकतात. शहामृगाचे पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात १० ते १६ फूट अंतर ते कापू शकतात. या पायांच्या प्रहाराने तो सिंहासारख्या हल्लेखोरालाही तो ठार करू शकतो. शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असते. हा पक्षी लहान कळपात राहतो.

शहामृग
शहामृग

Tags:

पक्षी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण दिशासमाज माध्यमेमहाभारतमृत्युंजय (कादंबरी)जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)आंबानाटकाचे घटकमहाराष्ट्रातील खासदारांची यादीकल्की अवतारमांगहिंगोली लोकसभा मतदारसंघभारतीय चलचित्रपटमहेंद्र सिंह धोनीहोनाजी बाळाग्रंथालयजिंतूर विधानसभा मतदारसंघआयुर्वेदलता मंगेशकरखडकवासला विधानसभा मतदारसंघमहाराणा प्रतापनितंबवर्तुळकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारचलनवाढऑक्सिजन चक्रकादंबरीएकनाथप्राणायामभारताची अर्थव्यवस्थाहातकणंगले विधानसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनानरसोबाची वाडीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमुघल साम्राज्यसामाजिक कार्यकुपोषणभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीउच्च रक्तदाबरस (सौंदर्यशास्त्र)कुळीथशिवाजी महाराजभौगोलिक माहिती प्रणालीजागरण गोंधळलातूर लोकसभा मतदारसंघपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनिसर्गसंवादजालना लोकसभा मतदारसंघढोलकी२०१४ लोकसभा निवडणुकाओशोविनयभंगसंगणक विज्ञानशिवनेरीरामयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठबहिणाबाई चौधरीजळगाव लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपश्चिम दिशाअर्थ (भाषा)चैत्रगौरीपुरंदर किल्लाअमरावती विधानसभा मतदारसंघययाति (कादंबरी)अकोला जिल्हाकेदारनाथ मंदिरमुखपृष्ठगजानन दिगंबर माडगूळकरदौलताबाददीपक सखाराम कुलकर्णीशिर्डी लोकसभा मतदारसंघबेकारीमूळव्याधअजिंठा-वेरुळची लेणीसुषमा अंधारे🡆 More