मल्टिपल स्क्लेरॉसिस

मेंदू व चेतासंस्थेतील होणारे मज्जारज्जुतील ऱ्हासाच्या बदलांमुळे संबंधित अवयव कार्य करणे बंद करतात व त्यामुळे रूग्णात अपरिवर्तनीय बदल होतात व विकलांगता येत चालतात.

मल्टिपल स्क्लेरॉसिस
----
मल्टिपल स्क्लेरॉसिस
Demyelination by MS. The CD68 colored tissue shows several macrophages in the area of the lesion. Original scale 1:100
ICD-10 G35
ICD-9 340
OMIM 126200
DiseasesDB 8412
MedlinePlus 000737
eMedicine neuro/228 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2 साचा:EMedicine2
MeSH D009103
GeneReviews साचा:Citation/make link
मल्टिपल स्क्लेरॉसिस
मल्टिपल स्क्लेरॉसिस मधील होणारे मेंदू व मज्जारज्जुमधील बदल
मल्टिपल स्क्लेरॉसिस
मल्टिपल स्क्लेरॉसिस मधील लक्षणसमुह

आजाराचे स्वरूप

मल्टिपल स्क्लेरॉसिस हा विकार मेंदूतील चेता संस्थेतील (सेंट्रल र्नव्हस सिस्टम) संदेशवाहक चेतातंतूंवरील संरक्षक आवरण मायलिनला धक्का पोहोचल्यामुळे होतो. मायलिनला धक्का पोहोचल्याचा परिणाम मेंदूकडून शरीराच्या अन्य भागांकडे पोहोचणाऱ्या संदेशांवर होतो. त्याचा परिणाम म्हणून खालील लक्षणे तयार होतात.

  • संवेदनांमध्ये परिवर्तन,
  • संवेदना कमी होण्याचे प्रमाण पाया कडून वरील दिशेने बदल करत चालते.
  • स्नायुंमधील शिथीलता येते व स्थानू काम करणे कमी करतात.
  • मलद्वार व मुत्राशयावरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.
  • नेत्रकंप (Nystagmus)- डोळ्याभोवतालच्या स्नायुंच्या कार्यातील बदलाने नेत्रकंप सुरू होतो.

नवीन संशोधन व उपचार पद्धती

  • स्क्लेरॉसिस या गंभीर रोगावर ऑस्टेलियामधील विद्यापीठाच्या संशोधकांनी लस शोधून काढली असून यामुळे रोगाच्या उपचारांना ठोस दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मल्टिपल स्क्लेरॉसिसमुळे रुग्णाच्या मज्जासंस्थेचा झालेला ऱ्हास भरून काढण्याचे काम ही लस करते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.मटा ऑनलाइन वृत्त [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  • मज्जारज्जूमधील गुंतागुंत सोडविण्यासाठी "लिबरेशन' ही उपचारपद्धती सध्या वापरात आहे. यात रक्तवाहिन्यांचे अडथळे असताना मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह हा शस्त्रक्रिया करून मोकळा केला जातो. या शस्त्रक्रियेत "बलून अ‍ॅन्जिओप्लास्टी वापर करून "लिबरेशन' ही पद्धती वापरात आणली जाते.दै.सकाळ Archived 2016-03-06 at the Wayback Machine.

बाह्यदुवे

बेसावध गाठणारा, अपंगत्व लादणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मृत्युंजय (कादंबरी)कर्करोगमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीबाराखडीनक्षलवादभारताच्या पंतप्रधानांची यादीउच्च रक्तदाबबसवेश्वरसोनारपवनदीप राजनभूकंपवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघधनंजय मुंडेसेंद्रिय शेतीखो-खोबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील घाट रस्तेसौंदर्यामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीदशरथहृदयप्रहार जनशक्ती पक्षपंकजा मुंडेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीब्राझीलची राज्येवेरूळ लेणीदूरदर्शनभीमराव यशवंत आंबेडकरमानवी शरीरराज ठाकरेकल्याण लोकसभा मतदारसंघकाळभैरवइंडियन प्रीमियर लीगजास्वंदज्ञानपीठ पुरस्कारटरबूजसुप्रिया सुळेबहावाजागतिकीकरणनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ२०१४ लोकसभा निवडणुकाराज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीराहुल गांधीखडकवासला विधानसभा मतदारसंघडाळिंबअमर्त्य सेनभारतीय निवडणूक आयोगमराठी व्याकरणकालभैरवाष्टकसामाजिक कार्यवनस्पतीभारतीय संस्कृतीमराठा साम्राज्यगावजळगाव लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाभारतातील राजकीय पक्षखर्ड्याची लढाईसुषमा अंधारेवर्षा गायकवाडताम्हणप्रतापगडशाळाकेंद्रशासित प्रदेशअशोक चव्हाणसदा सर्वदा योग तुझा घडावाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमहळदमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदासांगली विधानसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीफुटबॉलसावित्रीबाई फुलेमूलद्रव्यबाबरसातव्या मुलीची सातवी मुलगी🡆 More