दुसरी कॅथरीन, रशिया

कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स.

१७२९">इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.

कॅथरीन द ग्रेट
दुसरी कॅथरीन, रशिया
दुसरी कॅथरीन हिचे फेदोर रोकोतोवने काढलेले चित्र
अधिकारकाळ ९ जुलै, इ.स. १७६२१७ नोव्हेंबर, इ.स. १७९६
राज्याभिषेक १२ सप्टेंबर, इ.स. १७६२
पूर्ण नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका
पदव्या दुसरी कॅथरीन
जन्म २ मे, इ.स. १७२९
स्टेटिन, प्रशिया
मृत्यू १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
पूर्वाधिकारी तिसरा पीटर
उत्तराधिकारी पहिला पॉल
वडील क्रिस्तियन ऑगस्टस
आई जोहाना एलिझाबेथ
पती तिसरा पीटर

परिचय

दुसरी कॅथरीन, रशिया 
कॅथेरिन दुसरी, रशिया

तिसरा पीटर म्हणजेच द ग्रँड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करून रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन ॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले.

एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करून कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

Tags:

इ.स. १७२९इ.स. १७६२इ.स. १७९६जुलै ९पोलंडप्रशियारशियन साम्राज्य१७ नोव्हेंबर२ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यंजनग्रामीण साहित्य संमेलनमहाराष्ट्र गीतबाळाजी बाजीराव पेशवेपृष्ठवंशी प्राणीत्रिकोणदुसरे महायुद्धग्रामीण साहित्यफणसमहाराष्ट्रातील किल्लेरायगड जिल्हाआंबेडकर कुटुंबभारतीय पंचवार्षिक योजनापारमिताअश्वत्थामाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्र शासनमोगरामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपृथ्वीपियानोद्रौपदी मुर्मूऊसमहादेव गोविंद रानडेबटाटासमासशेकरूऑक्सिजनबिरसा मुंडानामदेवसूत्रसंचालनअमरावती जिल्हावेरूळची लेणीकुस्तीसत्यशोधक समाजपालघर जिल्हाकेवडादूधक्षय रोगजागतिक बँकभारताचे राष्ट्रपतीमहाराष्ट्राचे राज्यपालउत्पादन (अर्थशास्त्र)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअहिराणी बोलीभाषाभारताचे उपराष्ट्रपतीसोळा संस्कारइतर मागास वर्गग्रामपंचायतनालंदा विद्यापीठअष्टविनायकभारत छोडो आंदोलनपंचायत समितीसर्वनामसिंधुताई सपकाळपुंगीबीसीजी लसकुटुंबनियोजनमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीअजिंठा-वेरुळची लेणीमुंबई उच्च न्यायालयज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकगेंडागुढीपाडवाराष्ट्रपती राजवटबाळाजी विश्वनाथऑलिंपिक खेळात भारतगणपतीगर्भाशयभीमा नदीक्रियापदवि.वा. शिरवाडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआयुर्वेदमराठी वाक्प्रचारतरससातारा जिल्हाबुध ग्रहडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन🡆 More