तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ

तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (इंग्रजी तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन - संक्षिप्त TSRTC) ही एक सरकारी मालकीची कॉर्पोरेशन आहे जी भारताच्या तेलंगणा राज्यात आणि तेथून बस वाहतूक सेवा चालवते.

२०१४ मध्ये आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाजन करून त्याची स्थापना करण्यात आली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि छत्तीसगडमधील इतर अनेक भारतीय मेट्रो शहरे देखील TSRTCच्या सेवांशी जोडलेली आहेत.

तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ
प्रकार प्रवासी
स्थापना २७ एप्रिल २०१६&0000000000000009.000000९ वर्षे, &0000000000000334.000000३३४ दिवस
मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा, भारत
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तेलंगण, तमिळनाडू, छत्तीसगढ, ओडिशा
सेवा टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक
निव्वळ उत्पन्न १३.०४ कोटी (सप्टेंबर २०२१)
मालक तेलंगणा शासन
कर्मचारी ४८,३०४ (जानेवारी २०२१)
संकेतस्थळ https://www.tsrtc.telangana.gov.in/
चित्र:TSRTC LOGO.png

तेलंगणा सरकारने २७.०४.२०१६ रोजी, रस्ता परिवहन महामंडळ कायदा, १९५० अंतर्गत तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC)ची स्थापना केली.

विभाजनानंतर, TSRTC ने ९७ डेपोमधून तेलंगणातील विविध गंतव्यस्थानांसाठी आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, तामिळनाडू आणि छत्तीसगड या शेजारील राज्यांमध्ये दररोज सुमारे ९० लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेस चालवण्यास सुरुवात केली. तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली सेवा, ६८% बस ग्रामीण परिवहन आणि ३२% बस शहरी वाहतुकीसाठी पुरवत आहेत. आता, तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे ९,७३४ बसेस आणि ११ प्रदेशांद्वारे प्रशासित ९६ डेपोमधील ४८,३०४ कर्मचारी आहेत. राज्यात ३६४ बसस्थानके आहेत.

अधिकृत संकेतस्थळ

चित्र दालन

संदर्भ

Tags:

en:Telangana State Road Transport Corporationआंध्र प्रदेशओडिशाकर्नाटकगोवाछत्तीसगढतमिळनाडूतेलंगणामहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतीय संस्कृतीदुसरे महायुद्धजागतिक महिला दिनतलाठी कोतवालज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकशाहू महाराजमहाराष्ट्र पोलीसमहाराष्ट्र गानमहारलक्ष्मीसुधा मूर्तीसात बाराचा उतारावि.स. खांडेकरगर्भाशयश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठभारताची अर्थव्यवस्थाजेजुरीसर्वनामसिंधुदुर्गकरवंदमाती प्रदूषणअजिंठा-वेरुळची लेणीबुद्धिबळऋषी सुनककटक मंडळमहाराष्ट्रराणी लक्ष्मीबाईनैसर्गिक पर्यावरणसाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारतीय जनता पक्षअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कृष्णक्रिकेटचे नियममहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामाळढोकआकाशवाणीभारतातील मूलभूत हक्कमहाबळेश्वरसुषमा अंधारेसंभाजी भोसलेविठ्ठल तो आला आलागुरुत्वाकर्षणइजिप्तजीवनसत्त्वमुंबईसोलापूर जिल्हातुळजाभवानी मंदिरराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँककर्ण (महाभारत)स्त्रीवादी साहित्यभगतसिंगशिवछत्रपती पुरस्कारनेतृत्वआंबेडकर कुटुंबअहवालमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गचंद्रयोनीहस्तमैथुनमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)खासदारवडरेणुकाकांजिण्यामहाराष्ट्रातील किल्लेपंचायत समितीसापराज्य निवडणूक आयोगराष्ट्रवादी काँग्रेस पक्षआनंद शिंदेजिल्हाधिकारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसग्रामीण साहित्यसंत तुकारामपी.टी. उषागूगलगौतम बुद्धांचे कुटुंब🡆 More