कृषी विपणन

वस्तू आणि सेवा यांचे मालकीचे हस्तांतरण घडवून आणणे आणि प्रत्यक्ष वाटपाची व्यवस्था करून देणारी विपणन ही एक प्रक्रिया आहे.

विपणन पर्यावरण

कृषिमाल विपणन

म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यात शेतकऱ्यांची उत्पादन केलेल्या माल ग्राहका पर्यंत पोहोचण्यासाठी प्रक्रिया प्रतवारी, प्रमाणीकरण, साठवण, वितरण इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

विपणनाची कार्य

एकत्रीकरण: शेतकऱ्याने उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी एकत्रित करणे ही विपणनाचे कार्य आहे.

प्रतवारी आणि प्रमाणीकरण

उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची वर्गवारी लावणे व त्या वास्तुमधील गुणधर्मानुसार, दर्जानुसार,सत्त्वरी करणेही विपणनातील अत्यंत महत्त्वाचे कामही वर्गवारी आणि प्रतवारी मुळे वस्तूची किंमत ठरविणे शक्य होते.

Tags:

कृषी विपणन विपणन पर्यावरणकृषी विपणन कृषिमाल विपणनकृषी विपणन विपणनाची कार्यकृषी विपणन प्रतवारी आणि प्रमाणीकरणकृषी विपणनविपणन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विमानातीनाथ संप्रदायपिंपळभारतीय मोरअहवाल लेखनअंधश्रद्धाअर्जुन वृक्षमुघल साम्राज्यभगवद्‌गीताउदयनराजे भोसलेभारतातील शेती पद्धतीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघप्रणयगूगलप्रज्ञा विवर्धन स्तोत्रखरबूजभारतीय लोकशाहीऋतूसाखरचौथ गणेशोत्सवसमासराणी लक्ष्मीबाईभारताची अर्थव्यवस्थाश्रेयंका पाटीलप्रतापराव गुजरतापमानबलुतेदारसह्याद्रीतिथीराम मंदिर (अयोध्या)शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकनिवडणूकभरती व ओहोटीक्षय रोगदेहूआंब्यांच्या जातींची यादीराजकीय पक्षमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभूकंपमराठा घराणी व राज्येधनंजय चंद्रचूडपाणी व्यवस्थापनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पंकजा मुंडेशिरूर लोकसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमुद्रितशोधनभारतीय रेल्वेइंद्रवि.स. खांडेकरहरितगृह वायूसिंधुदुर्ग जिल्हाबारामती लोकसभा मतदारसंघअकोला जिल्हाभूकंपाच्या लहरीवि.वा. शिरवाडकरसंन्यासीराजाराम भोसलेकबूतरपश्चिम महाराष्ट्रमाती प्रदूषणसफरचंदआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावानागपूर लोकसभा मतदारसंघसंवादमहाबळेश्वरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीफुटबॉलअदिती राव हैदरीहनुमान चालीसाडाळिंबसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्रातील घाट रस्तेईस्टरएकांकिकासायबर गुन्हा🡆 More