एर बर्लिन PLC & Co.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लुफ्तवेर्केर्स केजीचे बोधचीन्ह एरबर्लिन किंवा एरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एर लाइन आहे. या एर लाइन ने बर्लिन टेगेल एरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे. आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही युरोप मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.
| ||||
स्थापना | १९७८ | |||
---|---|---|---|---|
हब | बर्लिन टेगल विमानतळ | |||
मुख्य शहरे | ड्युसेलडॉर्फ हांबुर्ग म्युनिक श्टुटगार्ट पाल्मा दे मायोर्का | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | topbonus | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | १४१ | |||
ब्रीदवाक्य | Your Airline. | |||
मुख्यालय | बर्लिन | |||
संकेतस्थळ | [१] |
एर बर्लिन सन 1978 मध्ये पछिम बर्लिन मध्ये अमेरिकन चार्टर वापरून सुरू झाली. ती सन 1990 पर्यन्त चालू होती. त्यानंतर सन 1990 ते 2000 या काळात त्याचे मालक नवीन झाले आणि त्यांनी कमी किमतीची विमाने वापरून सेवा सुरू केली. 2000 ते 2006 या काळात ती जर्मनीची दोन क्रमांकाची मोठी एर लाइन झाली. 2007 ते 2012 या काळात या एर लाइन ने विकास केला आणि इतर एर लाइन बरोबर सहकार्याची तडजोड केली.
एर बर्लिन PLC ने क्षेत्र आणि फ्रॅंकफर्ट येथील नियमित शेअर बाजारात खुली भाग विक्री केली. बर्लिन, दुस्सेलडोर्फ, हंबर्ग,म्यूनिच,स्टटगर्ट येथे अनाधिकारीक पद्दतीने शेअर खरेदी विक्री नियमित होत असते. डिसेंबर 2011 पासून एर बर्लिनचे एटीहाड एरवेझ यांचे सर्वात ज्यास्त भाग आहेत. सध्याचे मुख्य भाग धारक 5% पेक्षा जास्त आहेत. त्याची विगटवारी खालील प्रमाणे आहे.
नाव | भागधारणा % |
---|---|
इतिहाड एरवेझ PJSC | 29.21 |
ESAS होल्डिंग AS ( पेगसुस एर लाइन यांची मालकी ) | 12.02 |
हंस- जोचिम क्नीप्स | 5.48 |
इतर भाग धारक | 53.29 |
एकूण | 100.00 |
31 डिसेंबर पर्यन्त चालू वर्ष्याचा निकी सह बर्लिन एरवेझ संघाचा व्यवसाय झलक खाली दर्शविली आहे.
2006 | 2007 | 2008 | 2009 | 2010 | 2011 | 2012 | 2013 | 2014 | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उलाढाल | 1575 | 2537 | 3401 | 3240 | 3850 | 4227 | 4312 | 4147 | 4160 |
निव्वळ नफा | 40.1 | 21.0 | -75.0 | -9.5 | -106.30 | -420.4 | 6.8 | -315.5 | -376.7 |
एकूण कर्मचारी | 4108 | 8360 | 8311 | 8278 | 8900 | 9113 | 9284 | 8905 | 8440 |
एकूण प्रवाशी (M) | 19.7 | 27.9 | 28.06 | 27.9 | 34.9 | 35.3 | 33.3 | 31.5 | 31.7 |
प्रवाशी वजन स्थिति % | 75.3 | 77.3 | 78.4 | 77.5 | 76.8 | 84.5 | 83.6 | 84.9 | 83.5 |
वर्षभरातील एकूण विमाने | 117 | 124 | 125 | 152 | 169 | 170 | 155 | 140 | 149 |
उपलब्ध माहिती क्रंमांक | (93) | (94) | (95) | (96) | (97) | (98) | (99) | (100) | (3) |
बर्लिन एर लाइन्स ने TFC कौफर वैमानिक प्रशिक्षण केंद्राबरोबर करार करून वैमानिक प्रशिक्षण योजना सन 2007 पासून कार्यान्वित केली. विमान प्रशिक्षणार्थीनी आधुनिक पद्दतीचे व्यवसायाला साजेशे वैमानिक प्रशिक्षण 24 महिन्यात पूर्ण केले. बर्लिन एर लाइन वैमानिक प्रशिक्षण केंद्र जर्मनीतील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले की ज्याने जर्मन वैमानिक कला (एविएशन) खात्याकडून फेब्रुवारी 2009 मध्ये मल्टि – क्र्यु पायलट लायसेन्स प्राप्त केले.
बर्लिन एर लाइन संघाचा बर्लिन एर हा तांत्रिक विभाग आहे. तो EASA पार्ट - 145 या खात्रीच्या (certified) व्यवस्थापन संघटनेतील जवळ जवळ 1200 कर्मचारी संपूर्ण युरोप मध्ये बर्लिन एर संघामार्फत ग्राहक सेवा देतात.
डिसेंबर २०१५ च्या सुमारास एर बर्लिन आपल्या ११८ विमानांच्या ताफ्यानिशा ३६ देशांतून किफायतशीर नियमित विमान सेवा पुरवीत होती. यांत कांही युरोपमधील मोठी शहरे, सुट्टी घालवण्यासाठी रम्य ठिकाणे, भूमध्यसागरीय विभाग, कॅनेरी द्वीपसमूह, उत्तर आफ्रिका, तसेच अमेरिका, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक शहरांचासमावेश आहे.
बर्लिन एरलाइन्सचे डिसेंबर २०१५ च्या सुमारास खालील विमान कंपन्यांशी कायदेशीर करार केलेले होते. :
एर बाल्टिक | ब्रिटिश एरवेझ | फिनएर | लॅन एरलाइन्स | रॉयल जॉर्डेनियन |
एर सर्बिया | बल्गेरिया एर | हैनान एरलाइन्स | मलेशिया एरलाइन्स | एस७ एरलाइन्स |
अलिटालिया | कॅथे पॅसिफिक | इबेरीया | मेरीडियाना | श्रीलंकन एरलाइन |
अमेरिकन एरलाइन्स | डार्विन एरलाइन्स | जपान एरलाइन्स | निकी | टॅम एरलाइन्स |
बँकॉक एरवेझ | एतिहाद एरवेझ | जेट एर वेझ | पिगॅसस एर लाइन्स | व्हर्जिन ऑस्ट्रेलिया |
जानेवारी 2016 अखेर बर्लिन एर लाइनचे विन संच्यात खालील विमाने होती.
विमाने | सेवेत | मागणी | C | Y | एकूण | शेरा |
---|---|---|---|---|---|---|
एरबस A319-100 | 4 | 150 | 150 | |||
एरबस A320-200 | 47 | 180 | 180 | 6 विमानाचे दर्शनी भाग सजविलेले आहेत | ||
एर बस A321-200 | 19 | 2(106) | 210 | 210 | 7विमानांचे दर्शनी सजविलेली आहेत | |
एर बस A330-200 | 14 | 19 | 271 336 | 290 336 | मार्च 2016 मध्ये त्याचे 290 आसन व्यवस्थेत रूपांतर केले आहे.(108) | |
बोइंग 737 -700 | 6 | 144 | 144 | TUI मार्फत 2019 पर्यन्त चालविली जाणार आहेत. (109) | ||
बोइंग 737 – 800 | 25 | 186 | 186 | 2016 ही बंद होणार आहेत | ||
बोंबर्डीर दश 8Q400 | 17 | 76 | 76 | लुफ्ता वाल्टर चालवितात | ||
साब 2000 | 2 | 50 | 50 | 30/4/2016 पर्यन्त डार्विन एरलाइन चालवनार आहे. | ||
एकूण | 134 | 2 |
बर्लिन एर लाइन्सची विमाने स्वच्छ आहेतच शिवाय विमानात प्रवाश्यांना अल्पोपअहार, पेये तसेच दैनिक साप्ताहिक मोफत पुरविली जातात. दूर प्रवासाच्या विमानात गरम गरम जेवण मोफत दिले जाते. 60 मिनिटे किंवा त्यापेक्षा ज्यादा प्रवास काळ असणाऱ्या विमानात स्यल्ट बेटावरील प्रशिद्द असणाऱ्या “संसिबर” या उपअहार ग्रहातील स्वादिष्ट जेवण दिले जाते. ही एर लाइन प्रवाश्यांना विमानात मनोरंजन, खास आसन व्यवस्था आणि खात्रिची विमान कनेक्टीव्हिटी असते.
या शिवाय इतर महत्त्वाच्या विमान सेवा खालील प्रमाणे आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article एर बर्लिन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.