इलेक्ट्रॉनव्होल्ट: ऊर्जेचे एकक

varies only with the frequency of the photon, related by speed of light constant.

This contrasts with a massive particle of which the energy depends on its velocity and rest mass.]]

इलेक्ट्रॉनव्होल्ट: ऊर्जेचे एकक
Photon frequency vs. energy particle in electronvolts. The energy of a photon

इलेक्ट्रॉनव्होल्ट(चिन्ह: eV) हे ऊर्जेचे एकक आहे. एका इलेक्ट्रॉनने एक व्होल्टचे विभवांतर पार केले असता त्याच्या ऊर्जेत होणारा बदल म्हणजे एक इलेक्ट्रॉनव्होल्ट होय. म्हणून १ व्होल्टला (१ ज्यूल प्रती कूलोंब) इलेक्ट्रॉनच्या विद्युतभाराने (१.६०२१७६६२०८(९८)×१०−१९ C) गुणले असता मिळणारी संख्या म्हणजे १ इलेक्ट्रॉनव्होल्ट.

    १ eV = १.६०२१७६६२०८(९८)×१०−१९ ज्यूल

इलेक्ट्रॉनव्होल्ट हे ऊर्जेचे एसआय एकक नाही. सामान्यत: या एककाचा वापर मेट्रिक उपसर्गांसोबत केला जातो. उदा., मिली-, किलो-, मेगा-, गिगा-, टेरा-, पेटा-, एक्झा- इत्यादी (अनुक्रमे meV, keV, MeV, GeV, TeV, PeV आणि EeV).

मापन एकक एसआय किंमत
ऊर्जा eV १.६०२७६६५(35)×10−१९ J
वस्तूमान eV/c2 १.७८२६२×10−३६ कि.ग्रॅ.
प्रवेग eV/c ५.३४४८६×10−२८ किग्रॅ⋅मी/से
तापमान eV/kB ११,६०४.५०५×10२० के
वेळ ħ/eV ६.५८२१९×10−१६ से
अंतर ħc/eV १.९७३×10−७ मी

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाळमूलद्रव्यप्रणिती शिंदेजॉन स्टुअर्ट मिलबैलगाडा शर्यतकृष्णशिरूर विधानसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेमहानुभाव पंथमहाबळेश्वरवसंतराव दादा पाटीलभारतीय आडनावेएकनाथ शिंदेसामाजिक समूहसमासकादंबरीश्रीपाद वल्लभसोनेगौतम बुद्धसंख्याज्योतिबादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहारउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघलोकगीतइंडियन प्रीमियर लीगदेवनागरीमेरी आँत्वानेतनितंबमिरज विधानसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूलीळाचरित्रसंभाजी भोसलेराज्यपालविनयभंगअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षनामदीपक सखाराम कुलकर्णीग्रंथालयजास्वंदसकाळ (वृत्तपत्र)मराठवाडा२०१४ लोकसभा निवडणुकासप्तशृंगी देवीम्हणीसंयुक्त महाराष्ट्र समितीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहादेव जानकरथोरले बाजीराव पेशवेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरायगड (किल्ला)विधान परिषदभोवळस्त्री सक्षमीकरणमिलानसविता आंबेडकरराहुल गांधीरक्षा खडसेशिक्षणपश्चिम महाराष्ट्रभाऊराव पाटीलप्रज्ञा विवर्धन स्तोत्रआंब्यांच्या जातींची यादीश्रीनिवास रामानुजनआणीबाणी (भारत)वाचनमहाराष्ट्र शासनपुन्हा कर्तव्य आहेविमासोलापूरनाशिकभारतातील जागतिक वारसा स्थानेभारताचे संविधानमाळीसमुपदेशन🡆 More