२०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संघांनी २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी आपले संघ जाहीर केले.
स्पर्धेदरम्यान फक्त हेच खेळाडू सामन्यांमध्ये भाग घेऊ शकले. ही स्पर्धा २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान खेळविण्यात आली होती.
मार्गदर्शक: गुस्ताव्हो अल्फारो
इक्वेडोरने १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी आपला अंतिम संघ जाहीर केला.
|
कतारने ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आपला अंतिम संघ जाहीर केला.
|
मार्गदर्शक: नेदरलँड्स लुई व्हान याल
नेदरलँड्सने आपला संघ २१ ऑक्टोबरला जाहीर केला. The final squad was announced on 11 November.
|
मार्गदर्शक: सेनेगाल अलिऊ सिसे
सेनेगालने आपला अंतिम संघ ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केला. Sadio Mané withdrew injured on 17 November, and was replaced by Moussa N'Diaye on 20 November.
|
मार्गदर्शक: अमेरिका ग्रेग बेरहॉल्टर
अमेरिकाने आपला अंतिम संघ ९ नोव्हेंबर रोजी जाहीर केला.
|
मार्गदर्शक: इंग्लंड गॅरेथ साउथगेट
इंग्लंडने आपला अंतिम संघ १० नोव्हेंबर रोजी जाहीर केला. बेन व्हाइटने वैयक्तिक कारणांस्तव स्पर्धेतून माघार घेतली
|
इराणने आपला अंतिम संघ १३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला. त्यांनी २६ ऐवजी २५ खेळाडूंची नावे दिली.
मार्गदर्शक: वेल्स रॉब पेज
वेल्सने आपला अंतिम संघ १३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला.
|
मार्गदर्शक: आर्जेन्टिना लायोनेल स्कॅलोनी
आर्जेन्टिनाने आपला संघ ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केला. परंतु निकोलास गाँझालेझ आणि हाोआकिन कोरिया यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्यावर त्यांच्या जागी आंगेल कोरिया आणि तियागो अल्मादा यांची निवड करण्यात आली.
|
मार्गदर्शक: पोलंड झेशलॉ मिच्नीविझ
पोलंडने आफला सुरुवातीचा ४७ खेळाडूंचा संघ २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला तर १० नोव्हेंबर रोजी अंतिम संघ जाहीर केला. १३ नोव्हेंबर रोजी बार्टलोमीये द्रागोव्स्की ने दुखापतीमुळे माघार घेतली व त्याच्या जागी कमिल ग्राबाराची वर्णी लागली.
|
मार्गदर्शक: आर्जेन्टिना हेरार्दो मार्तिनो
मेक्सिकोने आपला सुरुवातीचा संघ २६ ऑक्टोबर रोजी तर अंतिम संघ १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला.
|
मार्गदर्शक: फ्रान्स एर्वे रेनार्ड
सौदी अरेबियाने आपला सुरुवातीचा संघ १६ ऑक्टोबर रोजी जाहीर केला तर ११ नोव्हेंबर रोजी अंतिम संघ जाहीर केला.
|
मार्गदर्शक: Graham Arnold
Australia announced their final squad on 8 November 2022. Martin Boyle withdrew injured and was replaced by Marco Tilio on 20 November.
|
मार्गदर्शक: Kasper Hjulmand
Denmark announced 21 of the 26 players in their final squad on 7 November 2022. The final five players were announced on 13 November.
|
मार्गदर्शक: Didier Deschamps
France announced their 25-player final squad on 9 November 2022. The final squad was extended to 26 players on 14 November with the addition of Marcus Thuram. On the same day, Presnel Kimpembe withdrew injured and was replaced by Axel Disasi. Christopher Nkunku withdrew injured on 15 November, and was replaced by Randal Kolo Muani on 16 November. Karim Benzema withdrew injured on 20 November and was not replaced, thus reducing the squad to 25 players.
|
मार्गदर्शक: Jalel Kadri
Tunisia announced their final squad on 14 November 2022.
|
This article uses material from the Wikipedia मराठी article २०२२ फिफा विश्वचषक संघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.