होआओ लोरेन्सो

जोआओ लोरेन्सो (पोर्तुगीज: João Manuel Gonçalves Lourenço; जन्म: ५ मार्च १९५४) हा आफ्रिका खंडाच्या अँगोला देशामधील एक राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

पीपल्स मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ ॲंगोला ह्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलेल्या लोरेन्सोच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने २०१७ ॲंगोला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १५० जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले. पक्षाध्यक्ष ह्या पदामुळे लोरेन्सो ॲंगोलाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्याने होजे एदुआर्दो दोस सांतोस ह्यांची ३९ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.

जोआओ लोरेन्सो
होआओ लोरेन्सो

अँगोला ध्वज अँगोलाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२६ सप्टेंबर २०१७
मागील होजे एदुआर्दो दोस सांतोस

ॲंगोलाचा संरक्षणमंत्री
कार्यकाळ
२२ एप्रिल २०१४ – २६ सप्टेंबर २०१७

जन्म ५ मार्च, १९५४ (1954-03-05) (वय: ७०)
लुआंडा
राजकीय पक्ष एम.पी.एल.ए.
धर्म रोमन कॅथलिक
होआओ लोरेन्सो
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यासमवेत लोरेन्सो

बाह्य दुवे

Tags:

अँगोलाआफ्रिकापोर्तुगीज भाषाराष्ट्राध्यक्षहोजे एदुआर्दो दोस सांतोस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाळाजी विश्वनाथसूरज एंगडेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजहाल मतवादी चळवळशुद्धलेखनाचे नियमसुदाननेतृत्वभारद्वाज (पक्षी)श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजालियनवाला बाग हत्याकांडहिंदू धर्मातील अंतिम विधीप्रदूषणभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मराज्यसभामराठी भाषेमधील वृत्तपत्रेरावणमहाराष्ट्रातील पर्यटनभारतीय लोकशाहीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेलोकसभाबैलगाडा शर्यतक्रिकेटभारतीय अणुऊर्जा आयोगचोळ साम्राज्यगणपतीभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीभोई समाजपोलियोशरद पवारआंबेडकर जयंतीवाळवी (चित्रपट)तुळजापूरगर्भाशयबचत गटरमाबाई रानडेराज्य निवडणूक आयोगजागतिक बँकसत्यशोधक समाजवि.वा. शिरवाडकरचंद्रगुप्त मौर्यसोळा संस्कारओझोनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीदशावतारसापराष्ट्रवादअहमदनगर जिल्हाचक्रधरस्वामीबावीस प्रतिज्ञाअहिल्याबाई होळकरअमृता फडणवीसशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीनातीसविनय कायदेभंग चळवळसीतामहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्रातील आरक्षणविल्यम शेक्सपिअरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकेंद्रीय लोकसेवा आयोगविदर्भातील जिल्हेजॉन स्टुअर्ट मिलजन गण मनसंवादमुंबई पोलीसताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पपुणेज्योतिबा मंदिरदिनकरराव गोविंदराव पवारइंडियन प्रीमियर लीगऔरंगजेबचंद्रपूरब्राझीलरत्‍नागिरीभारताचा इतिहासनगर परिषदसिंह🡆 More