हिंदू दिनदर्शिका: हिंदू कालमापन

हिंदू दिनदर्शिकेत पुढील बारा महिने आहेत.

  1. चैत्र
  2. वैशाख
  3. ज्येष्ठ
  4. आषाढ
  5. श्रावण
  6. भाद्रपद
  7. आश्विन
  8. कार्तिक
  9. मार्गशीर्ष
  10. पौष
  11. माघ
  12. फाल्गुन
हिंदू दिनदर्शिका: हिंदू कालमापन
इ.स. १८७१-७२ सालातील हिंदू दिनदर्शिकेतील एक पान.

महिन्यांच्या नावांची व्युत्पत्ती

प्रत्येक महिन्यांची नवे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे.

नक्षत्राचे नाव महिना
चित्रा चैत्र
विशाखा वैशाख
जेष्ठा जेष्ठ
पूर्वाषाढा आषाढ
श्रवण श्रावण
पूर्वाभाद्रपदा भाद्रपद
अश्विनी अश्विन
कृतिका कार्तिक
मृगशीर्ष मार्गशीर्ष
पुष्य पौष
मघा माघ
पूर्व फाल्गुनी फाल्गुन

हिंदू कालगणना

हिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते. १.ब्राह्म, २.दिव्य, ३.पित्र्य, ४.प्राजापत्य, ५.बार्हस्पत्य, ६.सौर, ७.सावन, ८.चांद्र, ९.नाक्षत्र,

वर्ष, अयन, ऋतू, युग, इत्यादींची गणना सौरमानावरून करतात. महिना व तिथींची गणना चान्द्रमानावरून करतात. वार, सांतपनादी कृच्छ्रे, सोहेर-सुतक यांचे दिवस, वैद्यचिकीत्सादिन यांची गणना सावन मनावरून करतात. घटिकादिंची गणना नक्षत्रमानावरून करतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पथनाट्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेठाणे लोकसभा मतदारसंघझांजप्राजक्ता माळीभाषावल्लभभाई पटेलबुलढाणा जिल्हाभारताचा ध्वजबाबासाहेब आंबेडकरगुढीपाडवाहनुमान जयंतीभारताचे संविधानअकबरमुखपृष्ठभारताच्या राष्ट्रपतींची यादीअभंगशिखर शिंगणापूरसूर्यसुरत लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदबंगालची फाळणी (१९०५)विनायक दामोदर सावरकरउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघययाति (कादंबरी)रक्तगटमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसायबर गुन्हालिंगायत धर्ममहाराष्ट्रातील राजकारणगडचिरोली जिल्हाचीनलोकसभाकळंब वृक्षखडकवासला विधानसभा मतदारसंघनाशिकशेतीजागतिक कामगार दिनम्युच्युअल फंडऔद्योगिक क्रांतीशिरसाळा मारोती मंदिरपंढरपूरनक्षलवादज्वारीमहाराष्ट्रातील लोककलाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकामसूत्रन्यूटनचे गतीचे नियमकर्करोगविजयसिंह मोहिते-पाटीलपर्यावरणशास्त्रसप्तशृंगीभारतीय निवडणूक आयोगकार्ल मार्क्सभोपळाहिरडासंयुक्त राष्ट्रेसमाज माध्यमेगोपाळ कृष्ण गोखलेसम्राट अशोकबलुतेदारसमाजशास्त्रमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीपुराभिलेखागारताम्हणक्लिओपात्राहस्तमैथुनजागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्र गीतनीती आयोगदूरदर्शनसप्तशृंगी देवीअश्वत्थामाअशोक चव्हाणअष्टांगिक मार्गसंधी (व्याकरण)पेशवे🡆 More