हाइनरिश हिमलर (जर्मन: Heinrich Himmler; ७ ऑक्टोबर, इ.स.
१९००">इ.स. १९००:म्युनिक, जर्मनी - २३ मे, इ.स. १९४५:ल्युनेबर्ग, इटली)) हा नाझी जर्मनीच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होता. हिमलरकडे नाझी जर्मनीच्या पोलीस व सुरक्षा खात्याचे नेतृत्व होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अॅडॉल्फ हिटलरने उभारलेल्या छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आलेल्या सुमारे ६० लाख ज्यू लोकांची निघृण हत्या करण्यात हिमलरने महत्त्वाचा वाटा उचलला होता.
हाइनरिश हिमलर Heinrich Himmler | |
नाझी जर्मनीचा सेनापती | |
कार्यकाळ १९२९ – १९४५ | |
राष्ट्रपती | ऍडॉल्फ हिटलर |
---|---|
जन्म | ७ ऑक्टोबर, इ.स. १९०० म्युनिक, जर्मनी |
मृत्यू | २३ मे, इ.स. १९४५ (वय: ४४) ल्युनेबर्ग, इटली |
राष्ट्रीयत्व | जर्मनी |
धर्म | रोमन कॅथॉलिक |
सही |
१९४५ साली नाझी जर्मनीचा पाडाव होण्यापुर्वी हिमलरने ब्रिटिशांचा कैदी असताना आत्महत्या केली.
This article uses material from the Wikipedia मराठी article हाइनरिश हिमलर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.