सेंदाई

सेंदाई (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सेंदाई टोकियोच्या ३७० किमी उत्तरेस प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले सेंदाई हे जपानच्या तोहोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. ११ मार्च २०११ रोजी आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये सेंदाई व परिसराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सेंदाई
青森市
जपानमधील शहर

सेंदाई

सेंदाई
ध्वज
सेंदाई
चिन्ह
सेंदाई is located in जपान
सेंदाई
सेंदाई
सेंदाईचे जपानमधील स्थान

गुणक: 38°16′6″N 140°52′10″E / 38.26833°N 140.86944°E / 38.26833; 140.86944

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत मियागी
प्रदेश तोहोकू
स्थापना वर्ष इ.स. १६२६
क्षेत्रफळ ७८६ चौ. किमी (३०३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०,९१,४०७
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ)
संकेतस्थळ

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील सेंदाई हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. तोहोकू शिनकान्सेन सेंदाईला टोकियो व ओमोरीसोबत जोडते..

बाह्य दुवे

सेंदाई 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जपानजपानी भाषाटोकियोप्रशांत महासागरमियागी प्रांत२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघजळगावनारळदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघखेळप्रणिती शिंदेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीविरामचिन्हेप्रणयमेंदूअहमदनगर किल्लामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनातीसप्तशृंगी देवीधोंडो केशव कर्वेराजा राममोहन रॉयसंधी (व्याकरण)ससाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९इंदिरा गांधीधर्मो रक्षति रक्षितःधनगरकानिफनाथ समाधी स्थळ मढीनाशिक जिल्हाअंगणवाडीकात्रज घाटक्रिकेटचा इतिहासपेरु (फळ)गहूघारनरसोबाची वाडीबालविवाहहिंदू धर्मातील अंतिम विधीशरद पवारमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभारतीय पंचवार्षिक योजनारक्षा खडसेबँकआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रातील आरक्षणसर्वनाममहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीरशियाजलप्रदूषणचिपको आंदोलनमुक्ताबाईताराबाईयशवंतराव चव्हाणचतुर्थीपुरंदरचा तहखाशाबा जाधवशीत युद्धअर्थशास्त्रतणावबटाटाजास्वंदभारतीय लष्करवसंतमराठा आरक्षणसी-डॅकशाळानाटकमाढा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीज्वालामुखीपर्यटनभारतीय मोरमराठी भाषा दिनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीशिवाजी महाराजराष्ट्रवादघनकचरासहकारी संस्थादूधभूकंपचंद्रगुप्त मौर्यवस्तू व सेवा कर (भारत)हिंगोली लोकसभा मतदारसंघसह्याद्री🡆 More