सफावी घराणे (फारसी: سلسلهٔ صفويان ; अझरबैजानी: صفویل) हे मध्ययुगीन इराणमधील राजघराणे होते.
यांनी इराणमध्ये शिया इस्लाम प्रस्थापित केला. इ.स. १५०१ ते इ.स. १७२२ या काळात या घराण्याने इराणवर राज्य केले.
इराणचे सफावी घराणे سلسلهٔ صفويان | ||||
| ||||
| ||||
राजधानी | * तबरिझ (इ.स. १५०१-५५)
| |||
शासनप्रकार | राजेशाही | |||
अधिकृत भाषा | फारसी | |||
इतर भाषा | अझरबैजानी |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article सफावी घराणे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.