सत्य युग

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे.

त्यातील पहिला भाग म्हणजे कृतयुग किंवा सत्य युग. सत्ययुगाची सुरुवात कार्तिक शुद्ध नवमीला झाली अशी पुराणात नोंद आहे.

युगाची कल्पना

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदांपैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगांत अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ भाद्रपद वद्य त्रयोदशी, प्रमादी नाम संवत्सर, मंगळवार दिनांक १६ जुलै इ.स.पू. -३१०१ मध्ये झाला.

वर्णन

कृतयुग किंवा सत्य युग हे युग स्वर्गासारखे होते. त्यात सर्व पक्षी-प्राणी, झाडे, फुले ,निसर्गरम्य होती. देव आणि प्रत्यक्ष श्रीविष्णूनारायण-श्रीलक्ष्मी ह्या युगात राहत होते.

जैन धर्म

सत्य युग 
जैन कालचक्र

ब्रह्माण्ड (जैन धर्म) मध्ये वर्णन केले आहे .अनंत वेळीचे चक्र दोन भागात विभाजित आहे.

  • उत्सर्पणि (प्रगतिशील चक्र).
  • अवसर्पणी (प्रतिगामी चक्र)

जैन कालचक्र

हे सहा आरांचे चक्र आहे.

सुखम-सुखम (खूप चांगले)

सुखम (चांगले )

सुखम-दुखम (चांगले वाईट)

दुखम-सुखम (वाईट चांगले ) - २४ तीर्थंकरांचे युग

दुखम (वाईट) - आजचे युग

दुखम-दुखम (खूप वाईट)

हे सुद्धा पहा

सात्त्विक आहार

श्रीलक्ष्मीनारायण

कल्की आवतार

संदर्भ आणि नोंदी

Tags:

सत्य युग युगाची कल्पनासत्य युग वर्णनसत्य युग जैन धर्मसत्य युग हे सुद्धा पहासत्य युग संदर्भ आणि नोंदीसत्य युगहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभेचा अध्यक्षअभंगतत्त्वज्ञानमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेमेरी क्युरीसंस्‍कृत भाषा२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतभारतीय दंड संहितारतिचित्रणबुद्धिबळस्वच्छतागजानन महाराजसुधा मूर्तीश्रीनिवास रामानुजनसंगणकाचा इतिहासभारताचा इतिहासअष्टांगिक मार्गसम्राट अशोक जयंतीरमा बिपिन मेधावीधर्मो रक्षति रक्षितःमेंढीकर्ण (महाभारत)महाराष्ट्रातील वनेनाटकाचे घटकब्रिक्सरयत शिक्षण संस्थाऊसभारताची अर्थव्यवस्थाहळदी कुंकूरुईवनस्पतीइंग्लंड क्रिकेट संघभारताची राज्ये आणि प्रदेशप्रेरणाराहुल गांधीदुसरे महायुद्धअणुऊर्जाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्परेडिओजॉकीज्ञानेश्वरमासाभारत सरकार कायदा १९१९घारापुरी लेणीमहाराष्ट्रातील किल्लेमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमहाराष्ट्र पोलीसकुपोषणउच्च रक्तदाबमहाराष्ट्र लोकसेवा आयोगलिंग गुणोत्तरस्वामी समर्थतुर्कस्तानजवाहरलाल नेहरूराजस्थानइंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपर्यटनविधानसभा आणि विधान परिषदमुरूड-जंजिरासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमराठी रंगभूमीमलेरियाराष्ट्रकुल परिषदबहिणाबाई चौधरीहस्तमैथुनबाजी प्रभू देशपांडेजागतिक व्यापार संघटनाअहिराणी बोलीभाषादत्तात्रेयमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीग्राहक संरक्षण कायदाअमेरिकेची संयुक्त संस्थानेजवाहरलाल नेहरू बंदरव्यंकटेश दिगंबर माडगूळकरफुफ्फुसए.पी.जे. अब्दुल कलाममदर तेरेसातुषार सिंचनहळद🡆 More