द्वापर युग

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे.

त्यातील तिसरा भाग म्हणजे द्वापर युग. माघ वद्य चतुर्दशी या दिवशी या युगाची सुरुवात झाली अशी पुराणात नोंद आहे.

युगाची कल्पना

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०१ मध्ये झाला असे मानले जाते.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

हिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाअनंत गीतेपुणे लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रावातावरणगूगलमहाराष्ट्र नवनिर्माण सेनापुरंदरचा तहखो-खोसामाजिक समूहमांगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नटसम्राट (नाटक)कृष्णभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीढेमसेराशीफुलपाखरूजिल्हा परिषदहरितगृह वायूपंढरपूरगणितगिटारदख्खनचे पठारशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिवराम हरी राजगुरूधूलिवंदनशहाजीराजे भोसलेऋग्वेदसुभाषचंद्र बोसभगवद्‌गीतामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभाऊराव पाटीलमहाभारतघारभारतातील जिल्ह्यांची यादीपरभणी जिल्हामहेंद्र सिंह धोनीशिवाजी महाराजसाडेतीन शुभ मुहूर्तऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाकावीळखेळकेंद्रशासित प्रदेशविजयदुर्गसुधा मूर्तीक्लिओपात्राविराट कोहलीसूर्यफूलन्यायनृत्यमहारउत्पादन (अर्थशास्त्र)भारतीय पंचवार्षिक योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनतणावसायकलिंगगाडगे महाराजमांजरअतिसारभारताच्या राष्ट्रपतींची यादीमराठा साम्राज्यक्रिकेटचा इतिहासखाशाबा जाधवभारतातील मूलभूत हक्करायगड (किल्ला)सोनचाफाइतर मागास वर्गबावीस प्रतिज्ञाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिवसेनाअळीवऋतूविष्णुसहस्रनाममानवी शरीर🡆 More